Aantar zilla badali Arj kasa bharava? आंतर जिल्हा बदली अर्ज कसा भरावा ?
Aantar zilla badali Arj भरण्यासाठी लवकरच Teacher Transfer Portal सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये बदली प्रक्रिया राबवण्याचे काही टप्पे देण्यात आलेले आहेत. त्या टप्यानुसार अर्ज भरले जाणार आहेत. Aantar zilla badali Arj kasa bharava? आंतर जिल्हा बदली अर्ज कसा भरावा ? याविषयीची माहिती आपण खालिल व्हिडिओमधून समजून घेऊ शकता. खालिल व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आपणास सर्व प्रक्रिया समजणार आहे.
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार बदली प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
आपणास हेही आवडेल-
0 टिप्पण्या