Ticker

6/recent/ticker-posts

Setu abhyas Chachani kramank 3 pdf सेतू अभ्यासक्रम चाचणी 3 pdf

 

 Setu abhyas Chachani 3 pdf  सेतू अभ्यासक्रम चाचणी pdf

    आपण सतत setu chachani setu chachani kramank setu chachani marathi setu chachani english setu abhyas chachani kramank setu abhyas kram chachani setu abhyas 10th class marathi pdf setu abhyas kram chachani kramank 1, 2, 3, setu abhyas सेतू अभ्यासक्रम चाचणी pdf  सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 शोधत असता. कारण आपणास सेतू अभ्यासक्रम राबवत असताना पंधरा दिवसानंतर सेतू चाचणी क्रमांक १ setu abhyas kram chachani kramank 1 सेतू चाचणी क्रमांक २ setu abhyas kram chachani kramank २ व सेतू अभ्यासक्रम क्रमांक ३ setu abhyas kram chachani kramank ३ घ्यावयाची आहे.





सेतू अभ्यासक्रम राबवण्याबाबत आपणास शासनामार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सेतू चाचणी setu chachani घेण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. शिवाय सेतू चाचणी setu chachani मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थी मुल्यमापन देखील केले जाणार आहे. त्यामुळे १ जूलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आपणास सेतू चाचणी १ setu abhyas kram chachani kramank 1 सेतू चाचणी क्रमांक २ setu abhyas kram chachani kramank २ सेतू चाचणी क्रमांक ३ setu abhyas kram chachani kramank ३ घेऊन मुल्यमापन करावयाचे आहे. सेतू अंमलबजावणी कशी करावयाची आहे ते पाहू या.

सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप :

      1)  इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी व सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.


        2) सदर सेतू अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पूर्ण करावयाचा आहे.


       3)  सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका (worksheets) देण्यात आल्या असून सदर कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित, कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे.


        4) विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका शिक्षक / पालक / शिक्षक मित्र / सहाध्यायी / स्वयंसेवक / विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने सोडवाव्यात. या विषयनिहाय सर्व कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्यांची छपाई (print) करून त्यामध्येही सोडवू शकतात जेणेकरून शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग होईल.


          5)   सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.


सेतू चाचणी Setu abhyas Chachani 3 pdf 

टिप- यामध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका नाहीत त्या उपल्बध होताच आपणासाठी दिल्या जातील.



सेतू चाचणी क्रमांक ३

अ.क्र

इयत्ता

Click Here

१)

इयत्ता २ री

Download

२)

इयत्ता ३ री

Download

३)

इयत्ता ४ थी

Download

४)

इयत्ता ५ वी

Download

५)

इयत्ता ६ वी

Download

६)

इयत्ता ७ वी

Download

७)

इयत्ता ८ वी

Download

८)

इयत्ता ९ वी

Download

९)

इयत्ता १० वी

Download

१०)

रोजचा अभ्यास

Download


अधिक सरावासाठी खालील शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका 
Scholarship Exam 5th 8th Class Question Paper


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या