Navodaya Vidyalaya Question Paper | नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

Navodaya Vidyalaya Samiti नवोदय विद्यालय समिति मार्फत दरवर्षी इयत्ता 6 वी वर्गातील प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यामध्ये इयत्ता 5 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. प्रथम Navodaya Vidyalaya Samiti अर्थात JNV विषयी थोडक्यात माहिती घेऊ. 

Navodaya Vidyalaya Question Paper | नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका स्वरूप - 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वरूप हे संयुक्त प्रश्नपत्रिका असते. 100 गुणाची एकच प्रश्नपत्रिका असून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिलेला असतो. गुणांची विभागणी ही खालील प्रमाणे केलेली असते. 

अ) विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न दिलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.

ब) विभाग दुसरा- अंकगणित - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये अंकगणित या घटकावरील मुलभूत क्षमता जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आकडेमोड, अंकवाचन, अंकावरील क्रिया या वरील प्रश्न विचारलेले असातात. या प्रश्नांचा उद्देश आपले अंकज्ञान तपासणे हा असतो. यासाठी 20 प्रश्न 25 गुणासाठी विचारलेले असतात.

क) विभाग तिसरा- भाषा - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये भाषा विषयावर 20 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारलेले असतात. भाषा या घटकाचा उद्देश हा वाचन व आकलन क्षमता तपासणे हा असतो आपली आकलन व वाचन क्षमता कशी आहे ते तपासले जाते. भाषा विषयातील चार परिच्छेद विचारलेले असतात. आपणास परिच्छिद काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेले प्रश्न सोडवायचे असतात.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

आपणासाठी ३५ प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत समोरील सोडवा वर क्लिक करून प्रश्नपत्रिका सोडवू शकता.



प्रश्नपत्रिका लिंक
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ३ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ४ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ५ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ६ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ७ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ८ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ९ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १० सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ११ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १२ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १३ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १४ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १५ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १६ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १७ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १८ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका १९ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २० सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २१ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २२ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २३ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २४ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २५ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २६ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २७ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २८ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका २९ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ३० सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ३१ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ३२ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ३३ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ३४ सोडवा
नवोदय सराव प्रश्नपत्रिका ३५ सोडवा
शिष्यवृत्ती ५ वी सोडवा
शिष्यवृत्ती ८ वी सोडवा
१०० गुण नवोदय सोडवा
 

Post a Comment

0 Comments