शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन निकाली काढणेबाबत

 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव varishtha vetan shreni prastav कॅम्प आयोजित करुन निकाली काढणेबाबत म्हत्वाचे पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे याविषयीची माहिती आजच्या पोस्ट मध्ये दिली आहे. आशा करतो आपणास व्हिडिओ नक्की आवडेल.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी

वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव पत्रक-

पत्रक दिनांक - दिनांक: 05.01.2024
शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक). महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय: राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत
संदर्भ :- शासन समक्रमांक दिनांक ०१.११.२०२३ रोजीचे पत्र
श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांनी दिनांक ०४.०१.२०२४ रोजीच्या पत्राची प्रत सोवत जोडण्यात आली आहे.


०२. संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार कार्यवाही झालेली नसल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ निवडश्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन निकाली काढण्यावावत उक्त पत्रान्वये पुनःश्च विनंती केलेली आहे.
०३. सबब, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून दि. ३१.०३.२०२४ पूर्वी कॅम्प आयोजित करुन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

 उप सचिव, महाराष्ट्र शासन

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन निकाली काढणेबाबत

आपणास माहिती आहे का - 
Post a Comment

0 Comments