शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका घटक शुध्द / अशुध्द शब्द

 शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका 

घटक शुध्द / अशुध्द शब्द


शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका 


1/10
पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
1) सौंसार
2) सन्सार
3) सऊसार
4) संसार
Explanation: उत्तर: पर्याय क्र. 4
2/10
पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
1) परिक्षा
2) परीक्षा
3) परीक्क्षा
4) परीक्षा
Explanation: उत्तर :पर्याय क्र. 4
3/10
पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
1) भाउ
2) पक्षि
3) तूरूंग
4) मजूर
Explanation: उत्तर: पर्याय क्र. 4
4/10
पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
1) दिशा
2) दीवाळी
3) दीवस
4) दीनकर
Explanation: उत्तर: पर्याय क्र. 1
5/10
पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
1) वीद्यापीठ
2) विद्यापीठ
3)विद्यापिठ
4) विद्यापठी
Explanation: उत्तर :पर्याय क्र. 2
6/10
पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा योग्य पर्याय ओळखा.
1) सुगी
2) गाणि
3) कीर्ती
4) प्रीती
Explanation: उत्तर: पर्याय क्र. 2
7/10
पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा योग्य पर्याय ओळखा.
1) तीखट
2) वसंत
3) म्हणून
4) सूर्यास्त
Explanation: उत्तर: पर्याय क्र. 1
8/10
पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा योग्य पर्याय ओळखा.
1) विहीर
2) गुण
3) नैऋत्य
4) महिना
Explanation: उत्तर पर्याय क्र. 3
9/10
खालीलपकी शुद्ध नसलेला शब्द ओळखा.
1) गुलाम
2) सूर्योदय
3) सूमन
4) इतिहास
Explanation: स्पष्टीकरण :अशुद्ध शब्द 'सूमन' उत्तर: पर्याय क्र. 3
10/10
खालीलपकी शुद्ध नसलेला शब्द ओळखा.
1) सचिव
2) सखाळ
3) दुःख
4) उज्ज्वल
Explanation: उत्तर: पर्याय क्र:2
Result:

Post a Comment

1 Comments