जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका | नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका खालील लिंकवर क्लिक करून आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी सराव खूप आवश्यक असतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मध्ये देखील आपणास यश संपादन करायचे असेल तर सराव हा करावाच लागतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव होण्यासाठी आपणास खालील प्रमाणे सराव प्रश्नपत्रिका दिली आहे आसा करतो आपणास ती नक्की आवडेल.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव-
कोणत्याही स्पर्धा परिक्षेत यशसंपादन करावयचे असल्यास सराव खूप म्हत्वाचा असतो. आपण जेवढा अधिक सराव कराल तेवढे अधिक गुण प्रप्त होतात. नवोदय सराव प्रश्नपत्रिका सोडवून आपण अधिकाधिक सराव करून घेऊ शकता. यासाठी आपणास खालिल लिकवर क्लिक सरून पूर्ण चाचणी सोडवायची आहे. लक्षात घ्या सर्व चाचण्या सोडवा. त्यामुळे तुमचा नवोदय प्रवेश परिक्षा प्रश्नपत्रिका सराव होईल.
उमेदवारांकरिता सर्वसाधारण सूचना
1. तुम्हाला 16 पृष्ठांची एक चाचणी पुस्तिका, तसेच ओ.एम. आर. (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) असलेले उत्तरपृष्ठ देण्यात आलेले आहे. चाचणी पुस्तिकेत क्रमवार 1 ते 80 असे 80 प्रश्न दिलेले आहेत. पुस्तिकेची पृष्ठे मोजून पहा आणि ती योग्य क्रमाने आहेत याची खात्री करून घ्या. तसेच चाचणी पुस्तिका व ओ.एम्.आर. उत्तरपृष्ठ यांची कूटसंख्या व क्रमसंख्या समान आहे, हे पहा. जर चाचणी पुस्तिका आणि ओ.एम्.आर. उत्तरपृष्ठ यांमध्ये विसंगती अथवा त्रुटी असेल तर ती पर्यवेक्षकांस परत करून योग्य चाचणी पुस्तिका व ओ.एम्.आर. उत्तरपृष्ठ घ्या.
2. खालील उदाहरणानुसार प्रश्नांची उत्तरे केवळ ओ. एम्.आर. उत्तरपृष्ठातच द्या. उमेदवारांना ओ.एम्.आर. उत्तरपृष्ठावर उचित ठिकाणी आपली उतरे दाखवावी लागतील. ओ.एम्.आर. उत्तर पृष्ठाच्या साइड-1 वर दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रत्येक प्रश्नाकरिता केवळ एकच वर्तुळ काळे करा.
3. प्रत्येक प्रश्नाकरिता चार संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. त्यांपैकी एकच बरोबर आहे. उमेदवारांना बरोबर उत्तर निवडून ते वर्तुळ काळे करावे लागेल. उदाहरणार्थ: जर प्रश्न 37 करिता तुमचे उत्तर (C) असेल तर ते खाली दिल्याप्रमाणे © काळे करा.
4. ओ. एन. आर. उत्तरपृष्ठावर लिहिण्याकरिता केवळ निळ्या/ काळ्या बॉलपेनचाच वापर करा. उमेदवारांना स्वतःचे बॉलपेन आणावे लागेल. पेन्सिलचा वापर करण्यास मनाई आहे.
5. परीक्षेची वेळ सकाळी 11:30 पासून दुपारी 01:30 पर्यंत दोन तासांची आहे आणि त्यात 3 खंड असतील परीक्षेत केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. 16. दिव्यांग विद्याथ्यांकरिता जादा 40 मिनिटे देण्यात येतील.
7. प्रत्येक उमेदवारास सगळ्या तीन खंडांची एक चाचणी पुस्तिका देण्यात येईल.
8. खालील वर्णनानुसार 100 गुणांचे 80 प्रश्न असतील. सूचना वाचण्याकरिता सकाळी 11:15 पासून 11:30 पर्यंत 15 मिनिटे जादा वेळ दिला जाईल.
परीक्षेचा प्रकार |
खंड |
प्रश्नांची संख्या |
गुण |
---|---|---|---|
मानसिक क्षमता परीक्षण |
खंड १ |
१ ते ४० = ४० प्रश्न |
५० |
अंकगणित परीक्षण |
खंड २ |
४१ ते ६० = २० प्रश्न |
२५ |
भाषा परीक्षण |
खंड ३ |
६१ ते ८० = २० प्रश्न |
२५ |
एकूण |
८० प्रश्न |
१०० गुण |
|
9. सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. प्रत्येक प्रश्नाकरिता समान गुण असतील.
10. तुम्हाला प्रत्येक खंडात क्वालिफाय करण्यासाठी प्रत्येक खंडाची उत्तरे द्यावी लागतील.
11. 1 खंडात 10 भाग आहेत. प्रत्येक भागाकरिता वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत.
12. ओ.एम. आर. उत्तरपृष्ठाकरिता एका अक्षरावर दूसरे अक्षर लिहिणे, खाडाखोड करणे, अक्षरांवर रेघा मारणे, पांढरा / दुरुस्तीचा द्रव वापरणे तसेच अक्षरे खोडून टाकणे याला परवानगी नाही. अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत. ओ.एम्.आर. उत्तरपृष्ठावर वेगळ्या काही खुणा करू नका. जी. एम. आर. उत्तरपृष्ठावर एकदा खूण केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करू नये.
13. ओ.एम.आर. उत्तरपृष्ठावर कच्चे काम करू नये. कच्च्या कामासाठी चाचणी पुस्तिकेच्या पृष्ठ 16 चा वापर करा.
14. प्रत्येक 30 मिनिटांनंतर घंटा वाजवली जाईल,
15. कोणत्याही प्रकारचे ऋणात्मक गुण नसतील.
What's Up Join व्हा
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
भाषा सराव प्रश्नपत्रिका
अ.क्र | सराव प्रश्नपत्रिका | सोडवा |
---|---|---|
विषय- भाषा | येथे क्लिक करा | |
१ | सराव प्रश्नपत्रिका १ | सोडवा |
२ | सराव प्रश्नपत्रिका २ | सोडवा |
३ | सराव प्रश्नपत्रिका ३ | सोडवा |
४ | सराव प्रश्नपत्रिका ४ | सोडवा |
५ | सराव प्रश्नपत्रिका ५ | सोडवा |
६ | सराव प्रश्नपत्रिका ६ | सोडवा |
७ | सराव प्रश्नपत्रिका ७ | सोडवा |
८ | सराव प्रश्नपत्रिका ८ | सोडवा |
९ | सराव प्रश्नपत्रिका ९ | सोडवा |
१० | सराव प्रश्नपत्रिका १० | सोडवा |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाअंकगणित सराव प्रश्नपत्रिका
अ.क्र | सराव प्रश्नपत्रिका | सोडवा |
---|---|---|
विषय- भाषा | येथे क्लिक करा | |
१ | सराव प्रश्नपत्रिका १ | सोडवा |
२ | सराव प्रश्नपत्रिका २ | सोडवा |
३ | सराव प्रश्नपत्रिका ३ | सोडवा |
४ | सराव प्रश्नपत्रिका ४ | सोडवा |
५ | सराव प्रश्नपत्रिका ५ | सोडवा |
६ | सराव प्रश्नपत्रिका ६ | सोडवा |
७ | सराव प्रश्नपत्रिका ७ | सोडवा |
८ | सराव प्रश्नपत्रिका ८ | सोडवा |
९ | सराव प्रश्नपत्रिका ९ | सोडवा |
१० | सराव प्रश्नपत्रिका १० | सोडवा |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
वेगळे पद ओळखा
सराव प्रश्नपत्रिका
अ.क्र | सराव प्रश्नपत्रिका | सोडवा |
---|---|---|
विषय- वेगळे पद ओळखा | येथे क्लिक करा | |
१ | सराव प्रश्नपत्रिका १ | सोडवा |
२ | सराव प्रश्नपत्रिका २ | सोडवा |
३ | सराव प्रश्नपत्रिका ३ | सोडवा |
४ | सराव प्रश्नपत्रिका ४ | सोडवा |
५ | सराव प्रश्नपत्रिका ५ | सोडवा |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
जूळणारी आकृती शोधा
सराव प्रश्नपत्रिका
अ.क्र | सराव प्रश्नपत्रिका | सोडवा |
---|---|---|
विषय-जूळणारी आकृती शोधा | येथे क्लिक करा | |
१ | सराव प्रश्नपत्रिका १ | सोडवा |
२ | सराव प्रश्नपत्रिका २ | सोडवा |
३ | सराव प्रश्नपत्रिका ३ | सोडवा |
४ | सराव प्रश्नपत्रिका ४ | सोडवा |
५ | सराव प्रश्नपत्रिका ५ | सोडवा |
0 टिप्पण्या