Ticker

6/recent/ticker-posts

PM SHRI School PM SHRI करिता शाळा निवडीकरिता वेळापत्रक

PM SHRI School PM SHRI करिता शाळा निवडीकरिता वेळापत्रक |  PM SHRI करिता शाळा निवडीकरिता कालमर्यादीत वेळापत्रक

PM SHRI School योजने अंर्तगत निवड झालेल्या यादीतील शाळांनी पोर्टलवर नोंदणी करणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय, दि. २७.०९.२०२२.मान. पंतप्रधान महोदयांनी दि.०५/०९/२०२२ रोजी PM SHRI योजनेचा शुभारंभ केला आहे. PM SHRI School ही केंद्र पुरस्कृत योजना भारत सरकारने सन २०२२-२३ पासून सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करावयाची असून त्या माध्यमातून उत्कृष्ट पायाभूत भौतिक सुविधा, योग्य संसाधने, आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकुल वातावरण, उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत.  या अंर्तगत निवड झालेल्या शाळा शाळांच्या मुख्याध्यापक यांनी दि .३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आपल्या शाळेची नोंदणी तातडीने करून घ्यावी .

PM SHRI Schools

About PM SHRI School

PM SHRI School is a centrally sponsored scheme by Government of India. This initiative is intended to develop more than 14500 PM SHRI Schools managed by Central government/State/UT Government/local bodies including KVS and NVS in which every student feels welcomed and cared for, where a safe and stimulating learning environment exists, where a wide range of learning experiences are offered, and where good physical infrastructure and appropriate resources conducive to learning are available to all students.

It will nurture students in a way that they become engaged, productive, and contributing citizens for building an equitable, inclusive, and plural society as envisaged by the National Education Policy 2020.

More than 20 lakh students are expected to be the direct beneficiaries of the scheme. The scheme will also promote understanding of various dimensions of Quality of school education and inform Policy, Practice and Implementation. The learning from these schools will be scaled up to other schools in the country. The Scheme is proposed to be implemented over a period of 5 years w.e.f. 2022-23 to 2026-27.

pmshreee-school


 PM SHRI करिता शाळा निवडीकरिता कालमर्यादीत वेळापत्रक.

संदर्भ :-

१. शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. २१-१/२०२१-IS.८/IS-१९ दि.१५/११/२०२२.

२. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप / सशि / २०२२-२३/३१९१ दि. २३/११/२०२२. कृपया संदर्भिय पत्र क्र. १ व २ चे अवलोकन व्हावे.

संदर्मिय पत्र क्र. १ अन्वये भारत सरकारने PM SHRI योजनेच्या नोंदणीकरिता कालमर्यादा देण्यात आलेली आहे. त्यानुसार खाली नमूद केल्याप्रमाणे शाळास्तरीय नोंदणी व जिल्हास्तरीय पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावयाची कार्यवाही निर्देशित आहे. 

अ.क्र.                          कालवधी

 शाळास्तर (नोंदणी) -      १५ डिसेंबरपूर्वी

 जिल्हास्तर (तपासणी) -      ३१ डिसेंबरपूर्वी

 राज्यस्तर (तपासणी व शिफारस ) - १५ जानेवारी पूर्वी

 

सदरील बाब काल मर्यादित असल्याने विहीत मुदतीत कार्यवाही पूर्ण करावी. भारत सरकारने PM SHRI योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शाळाकरिता गुणांकन निश्चित केले आहे. सदरील गुणांकनाची प्रत सोबत जोडली आहे. या गुणांकनानुसार शहरी भागातील शाळाकरिता किमान ७०% गुण व ग्रामीण भागातील शाळाकरिता किमान ६०% गुण असणे गरजेचे आहे. तरी शाळांची तपासणी करताना ही बाब विचारात घेण्यात यावी. PM SHRI मध्ये माहिती भरताना तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने

मदत कक्ष (संपर्क क्र. ७०३८५०५४१९३५४२६९७२८, E-mail amatva.com) स्थापन केला आहे. तांत्रिक अडचणीकरिता "PM SHR Disr Nodal Office ग्रुपवर जिल्हयाची अद्यावत माहिती देण्यात यावी.

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई ४०० ००४.

PM SHRI School form kasa bharava?  पी एमश्री शाळा माहिती कशी भरावी ?


 PM SHRI School  Document - 

1) Panchayat Lettte click here

2) Principal Lettter click here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या