Ticker

6/recent/ticker-posts

Nipun Bharat Mission 2022 | निपुण भारत अभियान 2022 प्रतिज्ञा

 Nipun Bharat Mission 2022 | निपुण भारत अभियान 2022 | निपुण भारत मिशन लक्ष | निपुण भारत अभियान अंमलबजावणी पक्रिया, मार्गदर्शक तत्वे, Nipun Bharat प्रतिज्ञा 

निपुण भारत मिशन भारत सरकारचे Nipun Bharat Mission 2022  निपुण भारत अभियान 2022  योजनेच्या व्दारे ध्येय आहे कि देशातील प्रत्येक मुलाला 2026 - 27 पर्यंत तिसरी इयत्ता संपेपर्यंत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित संख्यात्मकता कौशल्य आत्मसात करणे हे सुनिश्चित करणे, वाचण्याची, लिहिण्याची शिकण्याची क्षमता प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्देश्य आहे, भारत सरकारची हि योजना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग यांच्या मार्फत राबविली जाणार आहे, Nipun Bharat Mission 2022  निपुण भारत अभियान 2022  योजनेचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हि योजना केंद्र पुरस्कृत योजना समग्र शिक्षा अभियान या योजनेच्या अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या मिशन व्दारे शालेय शिक्षणाच्या मुलभूत वर्षांमध्ये मुलांना प्रवेश देणे आणि टिकवून ठेवणे त्याचबरोबर शिक्षक क्षमता वाढ, उच्च दर्जाचा विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने, तसेच शिक्षण साहित्याचा विकास आणि त्याचबरोबर शिक्षणाचे परिणाम साध्य करण्यासाठी प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा मागोवा घेणे. शिक्षण मंत्री श्री पोखरीयाल यांनी सांगितले कि ते वयोगटातील मुलांच्या शिकण्याच्या गरजा पूर्ण करणे हे या निपुण भारत मिशन चे उद्दिष्ट आहे.  मुलभूत भाषेच्या विकासासाठी शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या साक्षरता आणि गणित कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना चांगले वाचक आणि लेखक बनण्यास मदत होईल. Nipun Bharat Mission 2022 | निपुण भारत अभियान 2022 याला अनुसरुन नुकतेच एक पत्रक देण्यात आले आहे. त्या विषयी माहिती घेऊ.

Nipun-Bharat-Mission-2022-निपुण-भारत-अभियान-2022

 
निपुण भारत अभियान, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र. सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३ जा.क्र./राशैसंवप्रथम / मभावि / निभाअ / २०२२/5146 दि.३१/१०/२०२ यांच्या मार्फत हे पत्रक काढण्यात आलेले आहे.

प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व

प्रशासन अधिकारी, महानगरपालिका

शिक्षण निरीक्षक, मुंबई पश्चिम, दक्षिण, उत्तर,

विषय: निपुण भारत अभियान अंतर्गत प्राप्त लक्ष्य मराठी, उर्दू निपुण प्रतिज्ञा मराठी, उर्दू) 3for Goal wise Key Competencies and Learning Outcomes for all six levels of foundational Stage under NIPUN Bharat Mission शाळास्तरावर उपलब्ध करून देणेबाबत

संदर्भ : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण, मुंबई कार्यालयाकडील प्राप्त पत्र जा.क्र. मप्राशिप / सशि / निपुण भारत / २०२२-२३/२३९६. दि. २५.०८.२०२२

उपरोक्त विषयान्वये प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी राज्यात निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जनजागृतीच्या दृष्टीने या अभियानाचे निर्धारित लक्ष्य विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजामध्ये अवगत असणे महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने निपुण भारत अभियान अंतर्गत प्राप्त लक्ष्य (मराठी, उर्दू), निपुण प्रतिज्ञा (मराठी, उर्दू ) आणि Goal wise Key Competencies and Learning Outcomes for all six levels of foundational Stage under NIPUN Bharat Mission या बाबींचा भाषांतरित मसुदा, पी. डी. एफ. स्वरूपात पाठविण्यात येत आहे. सदर बाबी आपल्या अधिनस्त शाळा व अधिनस्त पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांना त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात.

राजेश पाटील भा. प्र. से

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे  .

NIPUN BHARAT सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, 

निपुण प्रतिज्ञा

 

आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत. आपण सारे मिळून, आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी, अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी, मुक्त छंद जीपासणारी, नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया.. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया.. जिथे बालके अर्थपूर्ण वाचन, हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विदयार्थी राहतील...अशाप्रकारे, महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन 'निपुण बालक' घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत  .

NIPUN Bharat Mission Pledge


 

Let us join hands to ensure a conducive learning environment enabling all children to achieve foundational skills. We pledge to make the school a place of joyful and experiential learning where children can use their language freely, ask questions freely, play freely, and where every child is respected. Let us make the school as well as the home, a place for developing lifelong skills for reading with comprehension. writing with purpose and understanding numeracy, in every child that they can apply in their everyday life situations. Let us strive to make education meaningful and joyful for each child of our country and make every child NIPUN

Jai Hind!

 

عہد براۓ نین

ہم عہد کرتے ہیں کہ ہم سب مہاراشٹر میں ہر بچے کے لیے بنیادی تعلیم کی مہارتوں کے حصول کے لیے سازگار تعلیمی ماحول بنانے کے لیے پر عزم ہیں ۔ آیئے ، ہم سب مل کر ایک ایسا اسکول بنائیں جو ہمارے بچوں کو خالص خوشی سے لبریز ، پختہ تجربات کو تقویت بخشنے کے موقع فراہم کرنا والا ، اظہار خیال کی راہیں ہموار کرنے والا ، آزادانہ مشاغل کو فروغ دینے والا ، قیادت کے مواقع فراہم کرنے والا اور خود اعتمادی کو فروغ دینے والا ہو۔ آیئے ، ہم سب مل کر ایسے اسکول اور گھر کی تعمیر کریں جہاں بچے بامعنی خواندگی ، با مقصد لکھائی اور ریاضی کے عمل کو حقیقی زندگی میں نافذ کرنے والے بن جائیں اور زندگی بھر طالب علم رہیں ۔ اس طرح ، ہم مہاراشٹر کے ہر بچے کو ایک صحت مند اور خوشگوار تعلیم فراہم کر کے ایک ماہر (گان ) بچہ بنانے کا عہد کرتے ہیں۔

 

निपुण भारत अभियान शपथ

आओ एकजुट होकर हाथ मिलाएं यह सुनिश्चित करने के लिए कि हर बच्चा / बच्ची करे हासिल बुनियादी शिक्षा कौशल, ऐसा अनुकूल मिले उन्हें वातावरण। हम शपथ लेते हैं कि स्कूल बने एक ऐसी जगह जहाँ हो आनंदपूर्ण और अनुभवात्मक अधिगम और जहाँ बच्चे अपनी भाषा स्वछन्दता से इस्तेमाल कर सके, स्वछंदता से सवाल पूछ सकें, खुलकर खेल सकें, और जहाँ हर बच्चे का हो सम्मान |आओ घर को और स्कूल को बनाएं एक ऐसी जगह जहाँ बच्चे समझ के साथ पढ़ें, उद्देश्य के साथ लिखे और संख्या ज्ञान सीखें; जो कि वे अपनी रोज मर्रा की जिन्दगी में उतार पाएं और उनके जीवन भर के सीखने के कौशल का विकास हो सके ।

आओ यह सतत प्रयास करें कि भारत के हर बच्चे को मिले ऐसी शिक्षा जो हो सरस और सार्थक ताकि हर बच्चा  बच्ची बने निपुण ।

जय हिन्द ।

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या