NIshtha Course module 9 link (FLN) training course Answers निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण कोर्स लिंक्स निष्ठा चे 9 क्रमांकाचे कोर्स उत्तरे
राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत चे नियजन झाले असून असे प्रशिक्षण शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांना दिक्षा वरून दिले जाणार आहे त्या संबंधातील पत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आलेले आहे. यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण करून प्रमाणपत्र प्राप्त करण्याची संधी आहे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०
संपर्क क्रमांक (०२०) २४४७६९३८
E-mail: itdept@maa.ac.in
जा.क्र.राशैसंप्रथम / आय.टी./NISHTHA FLN प्रशिक्षण / २०२१/४३८१ मार्फत निर्गमित करण्यात आलेले पत्रक प्रथम पाहू त्यानंतर हे प्रशिक्षण विषयी माहिती पाहणार आहोत.
विषय :- राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत...
संदर्भ : १. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे प्रशिक्षण आयोजनाबाबतचे पत्र दि. १३ जुलै, २०२१
शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० - २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा २ प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे.
सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Head's and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे. ते खालील प्रमाणे, सामान्य अभ्यासक्रमावर आधारित
NISHTHA अभ्यासक्रम-
१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.
२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.
३. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते?
४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग
५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन
६. पायाभूत भाषा आणि साक्षरता,
७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण ८. अध्ययन मुल्यांकन
९. पायाभूत संख्याज्ञान
१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर
११. शालेय शिक्षणातील पुढाकार
१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र
एकूण १२ सामान्य अभ्यासक्रमावर आधारित घटकसंचाचे (मोड्यूल्स) चे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. यामध्ये सदरचे सामान्य अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहे.
NISHTHA प्रशिक्षण सुचना खालीलप्रमाणे,
सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व
१) शिक्षकांनी DIKSHA App आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
२) DIKSHA App नोंदणी करणेसाठी https://youtu.be/LFmisU-nk E या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहू शकता.
३) सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक ३० दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण सामान्य अभ्यासक्रमवार आधारित ४ व दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून सदरचे सर्व १२ कोर्सेस (मोड्यूल्स) पुन्हा उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
४) शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.
५) सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये DIKSHA अॅपवर दर ३० दिवसांसाठी एकूण ४ मोड्यूल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.
ऑनलाईन नोंदणी व लॉगीन तसेच इतर शंका दूर करण्यासाठी आवश्यक सर्व व्हिडीओ देखील पत्रासोबत देण्यात आलेले आहे. तसेच सदरच्या प्रशिक्षणासाठीची ऑनलाईन नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच दिनांक ०१ जानेवारी, २०२२ पासून सदरच्या प्रशिक्षणास सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरुवात होत आहे.
सदर प्रशिक्षणासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असून ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्षामधील निष्ठा प्रशिक्षण तसेच ऑनलाईन स्वरुपामधील प्रशिक्षण यामध्ये काम केले आहे. अशा प्रती जिल्हा २ SRP यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती संदर्भ क्रमांक ३ नुसार करण्यात आलेली आहे.
• तसेच कार्यरत आय. टी. विषय सहायक यांना तांत्रिक कामाची जबाबदारी सोपविण्यात याकरिता आवश्यक सविस्तर उद्बोधन आयोजित करण्यात येईल. आलेली आहे.
• याचबरोबर सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जो प्रशिक्षणार्थी कोर्स वर आधारित मुल्यांकनामध्ये किमान ७०% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे, याची नोंद घ्यावी.
• तसेच वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्यात आलेला कोर्सेस (मोड्यूल्स) ला सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जॉईन करून ठेवणे गरजेचे आहे. विहित ३० दिवसांच्या मुदतीच्या ५ दिवस पूर्वीस प्रशिक्षणार्थी कोर्स (मोड्यूल) जॉईन करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.
तरी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा प्रशिक्षण DIKSHA अॅपच्या माध्यमातून प्राथमिक शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पूर्ण करावे यासाठी सर्व शाळा व शिक्षकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्य होईल.
वेळापत्रक
NISHTHA प्रशिक्षण Link-
1 मार्च ते ३० मार्च
निष्ठा 3.0 मोड्यूल 9 पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व प्रश्नोत्तरे
निष्ठा 3.0 मोड्यूल 09 पायाभूत संख्याज्ञान
१) पायाभूत वर्षामध्ये बालकाला
संख्याज्ञानात निपुण बनवणे हे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?
ड) हे त्यांना जलद आकडेमोड करण्यास मदत करते.
२) खालीलपैकी कोणता संख्याप्रकार
आणि त्याची उपयुक्तता नाही?
ब) सौंदर्य दर्शक
संख्या
३) खालीलपैकी कोणते गणित
अध्ययनाच्या मुल्यामाप्नाचे परिमाण नाही?
ड) प्रक्रियात्मक ज्ञान
४) खालीलपैकी कोणती
परिस्थिती बेरीज आणि वाजबकीशी संबंधित शाब्दिक उदाहरणामध्ये येत नाही?
ड) वस्तूंचे वर्गीकरण
५) अंक म्हणजे काय?
ब) संख्यासाठीची चिन्हे
६) संख्यांचा वापर
वस्तूंच्या समूहाचा आकार सांगण्यासाठी केला जातो ?
क) समूह्दर्शक
संख्या
७) लहान मुलांना आकार आणि अवकाशीय संकल्पना समजल्या
नाहीत असे कधी म्हटले जाते?
ड) जेंव्हा मूल समजून न घेता घन, ईश्तीकाचीती
गोल इत्यादी आकारांची नावे सांगते.
८) खालीलपैकी कोणता
मूल्यांकनाचा योग्य मार्ग नाही?
ड) स्व – मूल्यांकनाचा
वापर
९) 16 येण्यासाठी आपण 4 किती वेळा जोडले पाहिजे ?
अ) ४ वेळा
१०) मुलांमध्ये अवकाशीय समज विकसित
करण्यासाठी खालीलपैकी कोणत क्रिया सर्वात योग्य आहे ?
ब) सूर्यास्ताची वेळ लक्षात येणे
११) वस्तू जुळवण्याच्या किंवा जोडी लावण्याच्या कृती
कोणत्या संख्यापूर्व कौशल्याच्या विकासास मदत करतील?
क) एकास एक संगती
१२) FLN सुनिश्चित करण्यासाठी
मुलांचे मूल्यमापन केले पाहिजे ?
ड) अकारिक /अनुकूल पद्धतीद्वारे सातत्यपूर्ण
१३) वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी अत्यावश्यक बाब
कोणती आहे ?
ब) वस्तू त्याच्या वैशिष्ट्यानुसार ओळखणे
१४) गणितीयचिन्हे,प्रतीके,आकृत्या ,आलेख,यांच्याद्वारे व्यक्तींमध्ये माहितीची देवाणघेवाण ज्या प्रक्रीये द्वारे
केली जाते तिला....
ब) गणिती संवाद
१५) खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांना
पूरक नाही ?
ड) वजाबाकी आणि गुणाकार
१६) खालीलपैकी कोणता गुणाकार
शिकण्याचा सर्वात महत्वाचा पैलू आहे ?
क) किती वेळा हे शोधण्यासाठी गुणाकार समजणे.
१७) संख्या शिकण्यासाठी योग्य क्रम काय आहे?
ड) संख्याज्ञान विकसित करणे
१८) खालीलपैकी कोणते
संख्यापूर्व कौशल्य नाही?
अ) अंक जाणून घेणे.
१९) खालीलपैकी कोणती बाब एकास एक संगतीत समाविष्ट नाही?
ड) गट करणे
२०) खालीलपैकी कोणता
माहिती (डेटा) हाताळणीचा घटक नाही?
क) माहितीची निर्मिती
२१) मोजणी प्रक्रियेदरम्यान,
मुल कोणती क्रिया करत नाही ?
ब) क्रमाने संख्यानामे लिहणे.
२२) सामान्यता: न मोजता
चार किंवा पाच घटकापेक्षा जास्त नाही असा समूह ताबडतोब जाणण्याची क्षमता म्हणजे
...
ड) सबटायझेशन
२३) गुणाकार शिकण्याचा/समजून
घेण्याचा योग्य क्रम काय असावा?
अ) बेरीज संदर्भात गुणाकाराचा वितरानात्मक नियम
वापरणे.
२४) दिलेल्या नियमानुसार समूहातील वस्तूंचा क्रम लावणे
यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही ?
ड) वर्गीकरण
२५) संख्या बोध अंतर्गत
विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते मुख्य कौशल्य नाही?
क) संख्या नामाचे पाठांतर
२६) सीमाकडे १२ गुलाब आहेत. शीफाकडे १५ गुलाब आहेत.
कोणाकडे जास्त आणि किती जास्त आहेत? वरील शाब्दिक उदाहरणात
वजाबाकीचे कोणते संदर्भ वापरले गेले आहेत?
अ) तुलना
२७) एकास एक संगती समजून
घेण्यासाठी मुलांना .... चा अर्थ समजावून घेण्याची आवश्यकता नाही ?
ड)संख्या नामे
२८) पायाभूत टप्यावर
आकार शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती रणनीती सर्वात योग्य आहे?
क) आकारांची चांगली समज विकसित करण्यासाठी मुलांना
भरपूर संधी दिल्या
२९) खालीपैकी कोणता मापन
शिकवण्याचा दृष्टिकोन असू नये?
अ) शिक्षकाद्वारे मोजमापांची मानक एकके आणि त्यांची
रूपांतरण थेट सादर करणे.
३० सुरुवातीच्या टप्यात
गणित शिकत असताना, मुलाकडून अशी अपेक्षा केली जात नाही?
क) गणिताच्या तंत्रासाठी आवश्यक असलेले संकेत समजून
घेणे
३१) मुलाला संख्या
शिकण्यापूर्वी वस्तू कामाने लावता आल्या पाहिजेत, कारण क्रमवारी
म्हणजे .
अ) क्रमाने ठेवण्याशी संबंधित किंवा संख्या क्रमाने
लावणे.
३२) काही समान वैशिष्टे
असलेल्या गोष्टी एकत्र ठेवल्याने ...ची क्षमता वाढते.
ब) वर्गीकरण
३३) खालीलपैकी कोणता पायाभूत संख्याज्ञानाचा घटक नाही?
ड) संख्या नामे लक्षात ठेवणे.
३४) संख्या एखाद्या वस्तूच्या स्थितीचे वर्णन
करण्यासाठी वापरल्या जातात तेंवा त्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी केली जाते.
ड) क्रमवारी
३५) खालीलपैकी कोणते सत्य
नाही ?
क) सर्व आयत समांतर
भूज चौकोन आहेत.
३६) सबटायझिंग म्हणजे काय?
ड) वस्तूंची संख्या, फक्त बघून आणि
प्रत्येक वस्तूची प्रत्यक्षात मोजणी न करता
३७) शालापूर्व (प्री स्कूल) शिक्षकांनी
खालीलपैकी काय टाळावे
क) मुलांना संख्या समजण्यापूर्वी संख्या लिहायला
सांगणे
३८)खालीलपैकी कोणती पायाभूत संख्याज्ञान कौशल्य
वाढवण्यासाठी अध्यापनशास्त्रींय प्रक्रिया नाही ?
ड) बरेच सराव प्रश्न देणे.
३९) खालीलापिकी कोणती गणितीय
प्रक्रिया नाही ?
क) घोकंपट्टी
४०) शून्य हि संकल्पना खालीलपैकी
कोणत्या क्रियेद्वारे उत्तम प्रकारे मांडली जाऊ शकते ?
0 टिप्पण्या