Rte form 2024-25 Maharashtra | rte form 2024-25 maharashtra documents| rte 25 admission.maharashtra.gov.in form 2024-25

 Rte form 2024-25 Maharashtra | rte form 2024-25 maharashtra documents| rte 25 admission.maharashtra.gov.in form 2024-25

महाराष्ट्र सरकार आरटीई प्रवेश 2024-25 साठी 23 जानेवारी 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करेल (अपेक्षित). RTE 25% राखीव जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले पालक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया rte25admission.maharashtra.gov.in वर आधीच सुरू झाली आहे. येथे नमूद केल्याप्रमाणे काही सोप्या चरणांचे अनुसरण करून तुमच्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज करा.  आवश्यक असलेली कागदपत्रे, RTE प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, शाळेची यादी तपासण्याची प्रक्रिया आणि इतर अनिवार्य माहिती यासारखी सर्व आवश्यक माहिती जाणून घेता येईल.

Rte form 2024-25 Maharashtra | rte form 2024-25 maharashtra documents| rte 25 admission.maharashtra.gov.in form 2024-25


महत्वाची सूचना :

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

1. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 25 एप्रिल 2023 पर्यंत आहे.

प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आणि आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

2. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या • पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

3. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023- 24 या वर्षाकरिता लॉटरी द्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी बुधवार दिनांक • 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन नंतर आरटीई पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल तसेच निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.

4. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

5. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचीमुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 04/03/2023 पासून सुरु होत आहॆ. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी
Shala Nodani Kashi Karavi? |आर टी ई पोर्टल वर शाळा नोंदणी कशी करावी?






सन 2023-24 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत 
२५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना 18/04/2022 image not found

Download Self Declaration / हमीपत्र

Required Docs (आवश्यक कागदपत्रे)

Admission Process for RTE 25% reservation through online application.

Part - I : School
Eligible schools to fill following details and get the approval of Cluster / URC head to make the school available for Selection
a) School Contacts
b) Valid age limit for admission
c) Total strength,(30 sept 2014) intake and vacancies for RTE 25% reservation
d) Accurate school location on Google map

 

Part - II : Child
The steps involved are as follows.
1) Get your application number registered on the system. The application number and password will be communicated on your registered mobile.
2) Enter child details, parent details.
3) Locate the address accurately to list schools within 1 KM and within 1-3 KM range from your house.
4) Select the required standard.
5) Upload required documents.
6) Confirm the application.
7) After confirmation, take the printed application along with the required documents to help desk provided.

 

Part - III : Lottery
1) The schools having more vacancies and less number of applications will allot the seats to all applicants.
2) The schools having less vacancy will use lottery system. The lottery will be drawn and generated by the district administration i.e. Education officer, Primary for the district.
3) The selection list will be published on the system.
4) The list will be made available under application login for parents. The admit card can be printed.
5) Schools will admit the students as approached by parents after completing necessary requirements.







Post a Comment

0 Comments