वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 6 th इयत्ता 6 वी वर्णानात्मक नोंदी varnanatmak nondi english वर्णनात्मक नोंदी गणित in english वर्णनात्मक नोंदी pdf 5th varnanatmak nondi.
सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनामध्ये वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi कराव्या लागतात. अशा नोंदी विषय निहाय कराव्या लागतात. मुल्यमापन नोंदी कश्या कराव्यात या विषयी कांही वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi आपणासाठी दिल्या आहेत. विषय निहाय वर्णनात्मक नोंदी व सुधारणा आवश्यक तसेच अडथळ्यांच्या नोंदी देखील आपणासाठी दिल्या आहेत.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय - मराठी
१) दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
२) दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
३) दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.
४) अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
५) शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
६)
मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलतो.
७) उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
८) प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
९) बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
१०) सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
११) सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.
१२) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
१३) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
१४) विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.
१५) निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो.
१६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
१७) बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
१८) स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
१९) बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
२०) परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
२१) भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
२२) स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
२३) बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
२४) स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
२५) स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
२६) संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
२७) कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
२८) प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो.
२९) सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो.
३०) सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर करतो.
३१) निबंध लेखन सुंदर करतो.
३२) सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
३३) लेखन अस्खलिखीत व अचूक करतो.
३४) मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
३५ पत्रलेखन मायानानुरूप करतो.
३६) दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
३७) कवितांचे गायन चालीत सुंदर करतो.
३८) सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
३९) दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
४०) इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
४१) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
४२) सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो.
४३) निबंध लेखन आशयाला अनुसरून करतो.
४४) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
४५) दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो.
४६) बोलण्याची भाषा , लाघवी व सुंदर आहे.
४७) संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
४८) इतरांचे न पटलेले मत,सौम्य
भाषेत सांगतो.
४९) भाषा वापरताना व्याकरणीक नियम पाळतो.
५०) शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय - मराठी
१) पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
२) सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
३) सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
४) अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
५) शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
६)
मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत
नाही.
७) उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही.
८) प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत
नाही.
९) बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
१०) सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
११) सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
१२) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
१३) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
१४) विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
१५) निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
१६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
१७) बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.
१८) स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
१९) बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
२०) परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
२१) भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
२२) स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
२३) बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
२४) स्वतःचे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
२५) स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
२६) संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
२७) कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
२८) प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
२९) सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
३०) सुचवलेली कथा सादर करता येत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय - हिंदी
1) हिंदी
मातृभाषा के विभिन्न ध्वनियों को समझता है |
2) स्वाध्याय
ध्यानपूर्वक और सहजता से पूर्ण करता है |
3) हिंदी
के विभिन्न ध्वनियों को समझता है।
4) प्रकल्प
समय में पूर्ण करता है |
5) हिंदी
वर्ण का सही तरिकी से उच्चारण करताहै |
6) छोटी
कहानिया सुंदर तरीके से सुनाता है |
7) हमेशा
सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है।
8) मातृभाषा
का हिंदी में अनुवाद करता है |
9) कथा
सुनकर प्रश्न के सहीउत्तर देता है।
10) समानार्थी विरुद्धार्थी शब्द का लेखन करता है |
11) हिंदी
में सरळ वार्तालाप करता है |
12) उपक्रममें
पूर्ण रूप से सहभाग लेता है |
13) नित्य
अनुभवों को हिंदी मे विषद करता है |
14) प्रकल्प
की रचना बहोत ही आकर्षक तरीके से करता है |
15) हिंदी
प्रती अभिरुची दिखाता है|
16) विषय
के भाग को हिंदी में व्यक्त करता है|
17) हिंदी
परिच्छेद पढकर सरांश मातृभाषा में बताता है।
18) गद्य
के भाग को हिंदी में व्यक्त करता है|
19) हिंदी
वाक्य का अर्थ मातृ भाषा में बताता है |
20) अपनी
पसंद की कविता सुंदर तरीके से सादर करता है।
21) गीत
सुनकर प्रश्न के सही उत्तर देता है। |
22) हिंदी
साहित्य पढता है।
23) संभाषण
सुनकर प्रश्न के सही उत्तर देता है |
24) हिंदी
में शुभेच्छा संदेश देता है।
25) सूचना
समझकर आवश्यक कृती करता है |
26) हिंदी
में पत्र लेखन करता है |
27) दिए
हुये चित्र एव घटना सुयोग्य क्रम से लगाता है।
28) हिंदी
वर्णाक्षरों का सही तरीके से लेखन करता है।
29) प्रतिज्ञा
हिंदी में सुनाता है।
30) कविता
समुचित हावभाव से सादर करता है |
31) स्वयं
के बारे में हिंदी में बातचीत करता है।
32) पाठ्यांश
का योग्य रूप से लेखन करता है। |
33) हिंदी
मुहावरों का अर्थ समझकर बताता है |
34) पाठ्यांश
का सुयोग्य, सुंदर अनुलेखन करता है |
35) परिच्छेद
सुनकर सहजतापूर्वक लेखन करता है।
36) हिंदी
कविताए पढता , सुनाता है|
37) विषय
अनुसार खुद की भाषा में लेखन करता है।.
38) अपने
भावनओं को हिंदी में व्यक्त करता है।
39) विरुद्धार्थी
शब्द का अर्थ स्पष्ट करता है|
40) शब्द
एवं वाक्य सुनकर दोहराता है |
41) हिंदी
वार्तालाप सुनकर खुद वार्तालाप करता है|
42) चित्र
देखकर स्वयं की शैलीमें लेखन करता है।
43) अपनी
जरूरी चीजों के नाम हिंदी में बताता है।
44) चित्र
देखकर चित्र प्रती जानकारी लेखन करता है
45) समानार्थी
शब्द का अर्थ स्पष्ट करता है |
46) शब्द
एवं वाक्य का उच्चारण सही करता है |
47) दिए
गये उपक्रम में प्रत्यक्ष सहभाग लेता है|
48) परिच्छेद
सुनकर प्रश्न के सही उत्तर देता है|
49) दिए
गये उपक्रम में पूर्ण रूप से सहभाग लेता है।
50) काव्य
पंक्ति सुनकर कविता पूर्ण करता है |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय - हिंदी
1) हिंदी
मातृभाषा के विभिन्न ध्वनियों को नही समझता |
2) स्वाध्याय
ध्यानपूर्वक और सहजता से पूर्ण नही करत|
3) हिंदी
के विभिन्न ध्वनियों को नही समझता।
4) प्रकल्प
समय में पूर्ण नही करता
|
5) हिंदी
वर्ण का सही तरिकी से उच्चारण नही
करता |
6) छोटी
कहानिया सही तरी के से नही सुनाता |
7) हमेशा
सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार नही करता ।
8) मातृभाषा
का हिंदी में अनुवाद नही करता |
9) कथा
सुनकर प्रश्न के सही उत्तर नही देता ।
10) समानार्थी विरुद्धार्थी शब्द का लेखन नही करता |
11) हिंदी
में सरळ वार्तालाप नही करता |
12) उपक्रममें
पूर्ण रूप से सहभाग नही लेता |
13) नित्य
अनुभवों को हिंदी मे विषद नही करता
|
14) प्रकल्प
की रचना आकर्षक तरीके से नही करता |
15) हिंदी
के प्रती अभिरुची नही दिखाता |
16) विषय
के भाग को हिंदी में व्यक्त नही करता |
17) हिंदी
परिच्छेद पढकर सरांश मातृभाषा में नही बताता।
18) गद्य
के भाग को हिंदी में व्यक्त नही करता |
19) हिंदी
वाक्य का अर्थ मातृ भाषा में नही बताता |
20) अपनी
पसंद की कविता ठीक तरीके से सादर नही
करता।
21) गीत
सुनकर प्रश्न के सही उत्तर नही देता ।
22) हिंदी
साहित्य नही पढता।
23) संभाषण
सुनकर प्रश्न के सही उत्तर गलत देता है |
24) हिंदी
में शुभेच्छा संदेश नही देता है।
25) सूचना
समझकर आवश्यक कृती नही करता
|
26) हिंदी
में पत्र लेखन नही करता |
27) दिए
हुये चित्र एव घटना सुयोग्य क्रम से नही लगाता।
28) हिंदी
वर्णाक्षरों का सही तरीके से लेखन नही करता ।
29) प्रतिज्ञा
हिंदी में नही सुनाता।
30) कविता
के हावभाव से सादर नही करता |
31) स्वयं
के बारे में हिंदी में बातचीत नही करता है।
32) पाठ्यांश
का योग्य रूप से लेखन नही करता है। |
33) हिंदी
मुहावरों का अर्थ समझकर नही
बताता |
34) पाठ्यांश
का सुयोग्य, सुंदर अनुलेखन नही करता |
35) परिच्छेद
सुनकर सहजतापूर्वक लेखन नही करता।
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय - इंग्रजी
1) He tells answers of the questions asked
asked in Eng.
2) He write about Myself ten line.
3) He speaks about myself ten line.
4) He is able to tell story using his own
words.
5) He give a simple instruction.
6) Student listens carefully.
7) He read aloud and carefully.
8) He speaks in English.
9) He speaks politely in English.
10) He can speak on given topic.
11) He encourages learner to recite rhymes.
12) He encourages learner to recite rhymes.
13) He encourages learner to listen
carefully.
14) He learn to speak about themselves.
15) He present model of simple question.
16) He listen and write the passage.
17) He makes preparation for the project.
18) He can speak boldly and confidently.
19) He participates in chatting hour.
20) He displays different shapes.
21) He makes action according to
suggestion.
22) He follows the instruction and
act.
23) He tries to develop handwriting.
24) He can describe any event.
25) He read with proper pronunciation.
26) He uses various describing words.
27) He is able to deliver speech in
English.
28) He guide to other students.
29) He makes preparation for the
project.
30) He is able to ask question in
English.
31) He structure of project is very
attractive.
32) He participates in conversation.
33) He presents enjoyable rhymes
songs.
34) He read with proper pronunciation.
35) He each & everything in project is
special.
36) He use an English calendar.
37) He sing rhymes with action.
38) He picks out rhyming words from poem.
39) He describe the conversation in
English.
40) He follows the instruction and act.
41) He read poem in rhythm.
42) He tries to use idioms and proverbs
43) He tries to ask question in English
44) He is able to deliver speech in English.
45) He can express this experience in
English.
46) He make different message.
47) He understanding simple requests.
48) He understands simple commands and act.
49) He understand conversation for 5-6
minutes.
50) He notice sequence of incidents.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन - नोंदी
ObstaclesNegative Observations
विषय -
विषय इंग्रजी
1. He doesn’t pay attention in teaching.
2. He drops hard words while reading.
3. He uses many Marathi words.
4. He gives wrong answers.
5. He is unable to participate in
conversation.
6. He doesn’t respond in English.
7. He does not use proper words while
speaking.
8. He afraid to speak in English.
9. He can‘t express his feelings in English.
10. He is not eager to learn new words.
11. He does not complete his home work.
12. He uses Rough Language.
13. He discourages other students.
14. He can’t read loudly.
15. He does not speak English.
16. He can’t express his feelings.
17. He is so shy to speak in English.
18. He is so shy to ask questions in
English.
19. He can’t speak on given topic.
20. He speaks roughly in English.
21. He uses various dangerous words.
22. He can’t’ speak boldly.
23. He can’t’ speak confidently.
24. He can’t describe simple events.
25. He can’t takes participation in
activity.
26. He does not able to tell story.
27. Sing rhymes in rough tone.
28. He can’t describe his imagination.
29. He is not able to prepare cards.
30. Never describe picture in English.
31. Never participate in conversation.
32. Never try to develop hand writing.
33. Never describes conversation in story.
34. Never follows instructions and act.
35. Read with wrong pronunciation.
38. Misguide other students.
39. Never follow the rules in writing.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय -
गणित
1. सुचवलेल्या
क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो.
2. उदाहरण
पाहतो व त्याच्या पायऱ्या अचूक सांगतो.
3. तोंडी
उदा.अचूक व जलदपणे सोडवतो.
4. विविध
गणितीय संकल्पना समजून सांगतो.
5. आकृत्या
प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.
6. उदाहरण
सोडवल्यानंतर पडताळा घेतो.
7. गणिती
स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो.
8. गणिताचे
व्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो.
9. गणिताचे
व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.
10. उदाहरण
सोडवताना इतरांना मदत करतो.
11. शाब्दिक
उदाहरण तोंडी सोडवतो.
12. नमुना
प्रश्नपत्रिका सोडवतो.
13. गणिती
सूत्रांचे पाठांतर करतो.
14. उदाहरण
सोडवताना सूत्रांचा वापर करतो.
15. सोडवलेल्या
उदाहरणाची पडताळणी करतो.
16. घरचा
अभ्यास नियमितपणे करतो.
17. गणिती
क्रिया जलदपणे करतो.
18. गणिती
क्रिया करताना इतरांना समजावून सांगतो.
19. गणित
विषयाची विशेष आवड आहे.
20. संख्येचा
वर्ग स्वतः तयार करतो.
21. विविध
प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.
22. विविध
प्रकारच्या संख्या लिहितो.
23. गणिती
स्वाध्याय सोडवतो.
24. भौमितिक
आकृत्याची नावे अचूकपणे सांगतो.
25. परिसरातील
भौमितिक आकार सांगतो.
26. संख्यावरील
क्रिया जलद व सफाईने करतो.
27. संख्यातील
संख्येची स्थान व किंमत सांगतो.
28. विविध
आकृत्या जलद गतीने काढतो.
29. आकृत्यांची नावे सांगतो.ते. व आकृत्या काढतो.
30.संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय -
गणित
1. सुचवलेल्या
क्रिया योग्य पूर्ण करत नाही.
2. उदाहरण
पाहतो व त्याच्या पायऱ्या चूकीच्या सांगतो.
3. तोंडी
उदा.अचूक व जलदपणे सोडवत नाही.
4. विविध
गणितीय संकल्पना समजून सांगत नाही.
5. आकृत्या
प्रमाणबद्ध व अचूकतेने काढत नाही.
6. उदाहरण
सोडवल्यानंतर पडताळा घेत नाही.
7. गणिती
स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवत नाही.
8. गणिताचे
व्यावहारिक जीवनात उपयोग सांगत नाही.
9. गणिताचे
व्यावहारिक जीवनात महत्व जाणत नाही.
10. उदाहरण
सोडवताना इतरांना मदत करत नाही.
11. शाब्दिक
उदाहरण तोंडी सोडवत नाही.
12. नमुना
प्रश्नपत्रिका सोडवत नाही.
13. गणिती
सूत्रांचे पाठांतर करत नाही.
14. उदाहरण
सोडवताना सूत्रांचा वापर करत नाही.
15. सोडवलेल्या
उदाहरणाची पडताळणी करत नाही.
16. घरचा
अभ्यास नियमितपणे करत नाही.
17. गणिती
क्रिया जलदपणे करत नाही.
18. गणिती
क्रिया करताना समजावून सांगत नाही.
19. गणित
विषयाची विशेष आवड नाही.
20. संख्येचा
वर्ग स्वतः तयार करत नाही.
21. विविध
प्रकारच्या संख्या ओळखून सांगत नाही.
22. विविध
प्रकारच्या संख्या लिहित नाही.
23. गणिती
स्वाध्याय सोडवत नाही.
24. भौमितिक
आकृत्याची नावे चूकीची सांगतो.
25. परिसरातील
भौमितिक आकार सांगत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय -
सामान्य विज्ञान
१.वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
२.प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.
३.केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.
४.परीसरात घटनांची तत्काळ नोंद घेतो.
५.प्राणीमात्रा संबंधी योग्य प्रशन विचारतो.
६.सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.
७. विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्यं तयार
करतो.
८. ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.
९. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
१०. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.
११. विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करून बघतो.
१२.स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
१३. विज्ञानाचे चमत्कार याविषयी मदतही देतो.
१४. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी सतत प्रयत्न शील असतो.
१५. का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.
16. विज्ञानातील
गमती-जंमती सांगतो.
17. विषया
संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
18. . विविध
वस्तूंचा वापर उपयोग स्पष्ट करतो.
19. सहलीच्या
ठिकाणी नकाशाचा वापर करतो.
20. सुचवलेली
घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
21. प्रयोग
करताना केलेली कृती सांगतो.
22. विचारलेल्या
प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
23. विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे अचूक देतो.
24. प्रयोग
साहित्य काळजीपूर्वक वापरतो.
25. प्रयोगाची
रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.
26. वस्तूंची
प्रतिकृती सुंदर सुबक बनवतो.
27. प्रयोगाअंती
अनुभवासह आपले मत सांगतो.
28. विविध
वैज्ञानिक संकल्पान समजून घेतो.
29. प्रयोगाची
केलेली कृती क्रमवार सांगतो.
30. सार्वजनिक
ठिकाणांची काळजी घेतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय -
सामान्य विज्ञान
१.कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.
२.विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच
विचारत नाही.
३.आजारपणाबाबत देव या सांकल्पनेस प्राधान्य देतो.
४.पररसरातील बदलाबाबत माहिती ठेवत
नाही.
५. परीसरातील घडनांचे निरीक्षण करत नाही.
6.केलेल्या
कृतीचा क्रम साांगता येत नाही.
7.केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम
मागे पुढे करतो.
8.विचारलेल्या प्रश्नांची चुकीची
उत्तरे देतो.
9.विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता
येत नाही.
10.दिलेल्या साहित्यामधून
प्रगोयासाठीचे साहित्य निवडता येत नाही.
११.प्रयोगासाठीचे साहित्य
निष्काळजीने हाताळतो.
१२.साहित्याची मांडणी कशी करावी ते
समजत नाही.
१३.साहित्याची माांडणी चुकीच्या
पद्दतीने करतो.
१४. घडलेल्या घटनाांबाबत खुळचट कल्पना माांडतो.
१५. शरीर व ज्ञानेद्रीयाची स्वछता
ठेवत नाही.
१६ आरोग्यदायी सवयीांचे पालन करत नाही.
१७ जादूटोणा, मांञिक
याबाबींकडे जास्त लक्ष देतो.
१८.अंधश्रद्देवर पटकन विश्वास
ठेवतो.
१९.भूत यासारखया कल्पनांकडे जास्त
आकर्षित होतो.
२० .विज्ञान प्रयोग करताना खूपच
घाबरतो.
२१.केव्हा काय करावे हे समजत नाही.
२२.परीसरातील साजीवा बाबत माहिती
नाही.
२३. सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेत
नाही.
२४. विज्ञान प्रदर्शनात भाग घेत नाही.
२५.
ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व
जाणत नाही.
२६ आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही.
२७. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही.
२८. विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करत नाही.
२९. स्वतःला पडलेले प्रश्न विचारत नाही.
३०. विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय -
सामाजिक शास्ञे
१. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेतो.
2. प्रयोगाची
कृती सफाईदारपणे करतो.
3. पुरातन
वस्तूची काळजी घेतो.
4. सहशालेय
उपक्रमात आवडीने सहभागी घेतो.
5. पौराणिक
नाटयीकारणात सहभागी होते.
6. इतिहास
कसा तयार होते सांगतो.
7. प्राथमिक
गरजा व संवर्धन या बाबत बोलतो.
8. इतिहासाची
साधने सांगतो. नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतो.
9. प्राचीन
काळा विषयी सांगतो. अन्नाचे महत्व ओळखतो.
10. इतिहासाची
कालगणना सांगतो.
11. बदलत
जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो
12. घटनेमागील
योग्य करणे शोधून सांगतो.
13. सुचवलेली
घटना जशीच्या तशी सांगतो.
14. घटनेमागील
स्वतःचा अनुभव सांगतो.
15. सुचवलेला
भाग नकाशात रंगुवून दाखवतो.
16. पुरातन
वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.
17. प्रश्नांची
स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
18. नागरिक
म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो.
19. पृथ्वी
विषयी माहिती सांगतो.
20. देशाविषयी
नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो.
21. आपले
अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो.
22. ऐतिहासिक
घडामोडींच्या सनावळी सांगतो.
23. विषया
संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देतो.
24. ऐतिहासिक
वस्तू / चित्रांचा संग्रह करतो.
25. विविध
भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो.
26. ऐतिहासिक
ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो.
27. ऐतिहासिक
नाटयीकारणात सहभागी होते.
28. परिसरातील
ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.
29. नागरी
जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.
30. कर
भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय -
सामाजिक शास्ञे
१. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.
2. प्रयोगाची
कृती सफाईदारपणे करत नाही.
3. पुरातन
वस्तूची काळजी घेत नाही.
4. सहशालेय
उपक्रमात सहभागी होत नाही.
5. पौराणिक
नाटयीकारणात सहभागी होत नाही.
6. इतिहास
कसा तयार होते सांगता येत नाही.
7. प्राथमिक
गरजा व संवर्धन या बाबत बोलत नाही.
8. इतिहासाची
साधने सांगता येत नाहीत.
9. प्राचीन
काळा विषयी सांगत नाही.
10. इतिहासाची
कालगणना सांगता येत नाही.
11. बदलत
जाणारे काळाच्या प्रवाहास जाणत नाही.
12. घटनेमागील
योग्य करणे शोधून सांगत नाही.
13. सुचवलेली
घटना जशीच्या तशी सांगत नाही.
14. घटनेमागील
स्वतःचा अनुभव सांगत नाही.
15. सुचवलेला
भाग नकाशात रंगुवून दाखवत नाही.
16. पुरातन
वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही.
17. प्रश्नांची
स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देत नाही.
18. नागरिक
म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखत नाही.
19. पृथ्वी
विषयी माहिती सांगत नाही.
20. देशाविषयी
नाटयीकरणात प्रेम व्यक्त करत नाही.
21. आपले
अधिकार व कर्तव्य विषयी सांगत नाही.
22. ऐतिहासिक
घडामोडींच्या सनावळी सांगत नाही.
23. विषया
संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देत नाही.
24. ऐतिहासिक
वस्तू / चित्रांचा संग्रह करत नाही.
25. विविध
भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय -
कला
1. विविध
स्पर्धात सहभागी होतो.
2. वर्गसजावटीसाठी
सतत प्रयत्नशील असतो.
3. नृत्याची
विशेष आवड आहे.
4. सुंदर
नृत्य करतो. चित्रकलेची आवड आहे ,
5. आकर्षक
चित्रे काढतो.
6. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धत सहभागी होतो.
7. हस्ताक्षर
सुंदर ठळक काढतो.
8. कवितांना
स्वतःच्या चाली लावून म्हणतो.
9. कथा
सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.
10. मातीकाम
मन लाऊन आकर्षक करतो.
11. मातीपासून
सुबक खेळणी तयार करतो.
12. नाटकाची
पुस्तके आवडीने वाचतो.
13. पाहिलेल्या
व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो.
14.चित्राचे
विविध प्रकार ओळखतो.
15. सांस्कृतिक
कार्यक्रमात सहभागी होतो.
16. कार्यक्रमात
वैयक्तिक नृत्य सादर करतो.
17. कार्यक्रमात
सामूहिकरीत्या नृत्य सादर करतो.
18. चित्रात
सुंदर आकर्षक रंग भरतो.
19. चित्रात
रंग भरताना कल्पकतेचा वापर करतो.
20. स्वतःच्या कल्पनेने चित्र काढतो .
21.गीताचे
साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.
22. सावंदाचे
सादरीकरण उत्तमरित्या करतो.
23. कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन उत्तम करतो.
24. राष्टीय
कार्यक्रमात सहभागी होते.
25. वैयक्तिक
गीत गायन उत्तम करतो.
26. गीत
गायन स्पर्धेत सहभागी होतो.
27. सामुहिक
गीत गायनात सहभागी होतो.
28. नाट्यीकरणात
सहभागी होतो.
29. मूक अभिनय सादर करतो.
30. गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय -
कला
1. निरनिराळ्या
स्वरालंकाराची माहिती घेत नाही.
2. संगीताबदद्ल
अभिरुची बाळगत नाही.
3. चित्रकलेत
रुची घेत नाही.
4. विविध
नृत्य प्रकारची माहिती सांगत नाही.
5. टाळ्या
वाजवून संगीतमय नाद निर्माण करत नाही.
6. आवडीच्या
वस्तूवर सुंदर नक्षीकाम करत नाही.
7. पाहिलेल्या
घटनांचे हुबेहूब वर्णन करत नाही.
8. समूहगीत
गायनात सहभागी होत नाही.
9. स्वतःच्या
आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करत नाही.
10. आत्मविश्वासाने
भाषणामध्ये सहभागी होत नाही.
11. आत्मविश्वासाने
नाटकामध्ये सहभागी होत नाही.
12. आत्मविश्वासाने
नाटकामध्ये सहभागी होत नाही.
13. कलेचे
विविध प्रकार समजून घेत नाही.
14. मनातील
भाव व कल्पना चित्रात रेखाटत नाही.
15. चित्रात
रंग भरताना रंगसंगती ओळखत नाही.
16. सर्व
चित्रे सुंदर काढत नाही.
17. चित्राचे
प्रमाणबद्ध रेखांटन करत नाही.
18. मुक्तहस्त
कलाकृतीची रचना करत नाही.
19.रंगाच्या
छटातील फरक ओळखत नाही.
20. चित्राच्या
प्रदर्शनात सहभाग घेत नाही.
21. कलात्मक
दृष्टीकोन ठवत नाही.
22. विविध
कौशल्य प्राप्त करत नाही.
23. कलेविषयी
मनापासून प्रेम बाळगत नाही.
24. मातीपासून
विविध आकार बनवत नाही.
25. कला
शिक्षणाचे महत्व समजून घेत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय -
कार्यानुभव
1. कागदाच्या
विविध वस्तू बनवतो.
2. कागदी
मुखवटे सुंदर बनवतो.
3. कागदापासून
सुंदर पताका बनवतो.
4. कागदी
फुले हुबेहूब बनवतो.
5. कागदी
भाऊली सुंदर बनवतो.
6. कागदापासून
विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.
7. दैनंदिन
जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
8. मानवाच्या
मुलभूत गरजा माहिती सांगतो.
9. विविध
उपक्रमात आवडीने सहभागी होते.
10. पाण्याचे
महत्व जाणतो.
11. पाण्याच्या
वापरा संबधी इतरांना सांगतो.
12. वर्ग
सुशोभनासाठी मदत करतो. |
13.मातकाम
व कागदकामाची आवड आहे.
14. विविध
वस्तू पासून वालपीस बनवतो.
15. प्रत्येक
कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.
16. वर्गमित्राला
वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.
17. टाकाऊतून
उपयोगी वस्तू तयार करतो.
18. सामाजिक
उपक्रमात आवडीने भाग घेतो.
19. परिसर
स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.
20.अन्न
घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
21. वस्त्र
घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
22. निवारा
घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
23. पाण्याच्या
स्त्रोताची निगा माहिती सांगतो.
24. गीत
/ कविता अगदी तालासुरात म्हणतो.
25. कापडावर
नक्षीकाम सुंदर करतो.
26. कापडापासून
सुंदर रुमाल बनवतो.
27. प्लास्टिक
कागदापासून विविध फुले बनवतो.
28. साधने
वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो.
29. कार्यशाळेत
सहभाग नोंदवतो.
30. कार्यशाळेत
इतरांना मदत करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय -
कार्यानुभव
1. औषधी
वनस्पती विषयी माहिती सांगत नाही.
2. कार्यशिक्षणाचे
महत्व समजून घेत नाही.
3. कृती, उपक्रम
आवडीने करत नाही
4. उपक्रमात
व कृतीत नाविन्य निर्माण करत नाही.
5. तयार
केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडत नाही.
6. शालेय
परिसर स्वच्छ ठेवत नाही.
7.परिसर
स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगत नाही.
8. नैसर्गिक
आपत्तीच्या वेळी मदत गोळा करत नाही.
9. कृती
करताना नवीन तंत्राचा वापर करत नाही.
10.आधुनिक
साधनांची माहिती घेत नाही.
11. आधुनिक
साधनांचा वापर करत नाही.
12. व्यावसाईक
कौशल्य प्राप्त करत नाही.
13. चर्चात
सहभागी होत नाही.
14.समस्या
निराकरणासाठी उपाय शोधत नाही.
15.विविध
मुल्यांची जोपासना करत नाही.
16. साहित्य
वापराबाबत कौशल्य प्राप्त करत नाही.
17. वर्ग
सजावटीमध्ये आवडीने भाग घेत नाही.
18. परिसरातीत
वास्तूविषयी माहिती देत नाही.
19. प्रत्येक
वर्गमित्राला भेटकार्ड देत नाही.
20. सूचना
लक्षपूर्वक ऐकतो,पालन करत नाही.
21. प्रत्येक
कृती अंती माहिती सांगत नाही.
22. मातीची
लहान भांडी तयार करत नाही.
23. मातीच्या
मडक्यावर डिझाईन बनवत नाही..
24. परिसर
स्वच्छ ठेवण्यास मदत करत नाही.
25. परिसर
स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय -
शारीरिक शिक्षण
1. आरोग्यदायी
सवयीचे पालन करतो.
2. मनोरंजक
खेळात सहभागी होतो.
3. शारीरिक
श्रम आनंदाने करतो.
4. मैदान
स्वच्छ राखण्यास मदत करतो.
5. जय
पराजय आनंदाने स्विकारतो.
6. कोणत्याही
खेळात स्वतःहून भाग घेतो.
7. खेळाच्या
विविध स्पर्धेत सहभागी होतो.
8. वैयक्तिक
खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
9. सामुहिक
खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
10. स्वच्छतेचे
महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो.
11. परिसर
स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो.
12. खेळामध्ये
खिलाडूवृत्ती दाखवतो.
13. खेळाची
विविध कौशल्य आत्मसात करतो.
14. मैदानावरील
विविध कामे आवडीने करतो.
15. इतरांना
घेऊन मैदानाची आखणी करतो.
16. पंचाच्या
निर्णयाचे आदर करतो.
17. खेळात
राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो.
18. शालेय
, खेळाच्या शिस्तीचे पालन करतो.
19. विविध
खेळाची माहिती करून घेतो.
20.आंतरराष्ट्रीय
खेळाची माहिती करून घेतो.
21.विविध
योगासने कुशलतेने करतो.
22. विविध
योगासनाची माहिती घेतो.
23. योगासनाचे
प्रकार मन लावून करतो.
24. योगासनाचे
प्रकार करून दाखवतो.
25. योगासानाविषयी
माहिती सांगतो.
26. स्पर्धेत
आपल्या गटाचे नेतुत्व करतो.
27. स्पर्धेत
चुरशीने खेळतो.
28. खिलाडू
वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो.
29. प्राणायाम
नियमितपणे करतो.
30. सूर्यनमस्कार नियमितपणे करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय -
शारीरिक शिक्षण
1. विविध
खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही.
2. खेळाडू
वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळत नाही.
3. सर्व
खेळाच्या नियमांचे पालन करत नाही.
4. मैदानावरील
खेळाचे नियम पाळत नाही.
5. साहित्याची
काळजीपूर्वक हाताळणी करत नाही.
6. हस्तमुक्त
हालचाली जलदपणे करत नाही.
7. योगासनाचे
प्रकार कुशलतेने करत नाही.
8. खेळाचे
महत्व समजून घेत नाही.
9. सर्व
खेळ आवडीने खेळत नाही.
10. पारंपारिक
खेळ आवडीने खेळत नाही.
11. सुचवलेले
व्यायाम प्रकार अचूक करत नाही.
12. खडे
व बैठे कवायत प्रकार करत नाही.
13. सूर्य
नमस्कार कुशलतेने करत नाही.
14. सर्व
खेळाचे नियम पाळत नाही.
15. सर्व
खेळाचे नियम जाणून घेत नाही.
16. प्रकल्पा
खेळाची माहिती सादर करत नाही.
17. प्रकल्प
खेळाडूची माहिती सादर करत नाही.
18. प्रकल्प
खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.
19. सांघिक
खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.
20. आरोग्या
विषयी जागरूक नाही.
21. स्वच्छतेच्या
संदेशाचे पालन करत नाही.
22. वेळेचे
काटेकोर पणे पालन करत नाही.
23. सर्व
गोष्टी वेळेत पूर्ण करत नाही.
24. मैदानाची
निगा राखत नाही.
25. नितमित
स्वच्छ राहत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय -
विशेष प्रगती
1) आवांतर
वाचनाची खूप आवड आहे.
2) विविध
चित्रे खूप सुंदर काढतो.
3) विविध
व्यक्तीचे नक्कल करतो.
4) मातीच्या
वस्तू सुबक बनवतो.
5) कापसाच्या
विविध वस्तू बनवतो.
6) कागदाच्या
विविध वस्तू बनवतो.
7) कागदी
टोप्या सुंदर बनवतो.
8) कागदाची
फुले सुंदर बनवतो.
9) पेन्सिलच्या
पापुद्र्यापासून डिझाईन करतो.
10) कथाकथन
सुंदर प्रकारे सादर करतो.
11) प्राचीन
वस्तू ,नाणी जमवतो.
12) पेपररील
चित्रे एकत्रित करून ठेवतो.
13) वही
व पुस्तकास स्वतः कवर घालतो.
14) स्वतःची
प्रत्येक वस्तू सुंदर व उत्तम ठेवतो.
15) बागकाम
करण्याची आवड आहे.
16) कोलाजकामाद्वारे
आकर्षक चित्रे बनवतो.
17) ज्वारीच्या
धंडयापासून विविध कलाकृती बनवतो.
18) वाचनालयातील
पुस्तकांचे वाचन करतो.
19) विविध
स्पर्धेत आवडीने सहभाग नोंदवतो.
20) सांस्कृतिक
काक्रमात सहभागी होतो.
21) सुंदर
रांगोळी काढून रंग भरतो.
22) वेळेचे
काटेकोरपणे पालन करतो.
23) गणितीय
क्रिया वेगाने करतो.
24) चिकट
कामासाठी डिंक गोळा करतो.
25) गीत
गायनाची आवड आहे.
26) लोकरीपासून
सुंदर वस्तू बनवतो.
27) चित्र
रेखाटन सुंदर करतो.
28) विविध
प्रकारची प्रतिकृती तयार करतो.
29) विज्ञानाचे
प्रयोग आवडीने करतो.
30) कार्यानुभावातील
वस्तू सुबक करतो.
31) खो-खो
खेळ आवडीने खेळतो.
32) क्रिकेट
खेळ आवडीने खेळतो.
33) शालेय
संगणक हाताळतो.
34) विविध
गोष्टीचे सादरीकरण करतो.
35) विविध
गोष्टीचे पुस्तक आवडीने वाचतो.
36) विविध
नक्षीकाम सुरेख करतो.
37) नवनवीन
गोष्टी शिकण्याची आवड आहे.
38) विविध
वनस्पतीची माहिती घेतो.
39) दररोजचा
गृहपाठ आवडीने करतो.
40) विविध
वाद्ये सुंदर वाजवतो.
41) पाळीव
प्राणी आवडीने पाळतो.
42) नृत्य, अभिनय, नाटयीकरण
करतो.
43) कार्यानुभवातील
वस्तू बनवतो.
44) स्पर्धा
परीक्षा मध्ये सहभागी होतो.
45) कथा, कविता, संवाद
लेखन करतो.
46) गायनाची
आवड आहे.
47) प्रकल्प
विषयानुसार चित्रांचा संग्रह करतो.
48) संगीताबद्धाल
आवड आहे.
49) संगीत
ऐकायला खूप आवडते.
50) कागदापासून
कागदी मुखवटे बनवतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी
विषय -
सुधारणा आवश्यक
1. वाचनाच्या
गतीत सुधारणा आवश्यक.
2. हिंदी
मध्ये बोलताना मातृभाषेचा वापर करतो.
3. श्रुत
लेखनात चुका करतो.
4. हिंदी
लिखाण खूपच अशुद्ध आहे.
5. लेखन
अशुद्ध असते. सराव आवश्यक .
6. हिंदी
लिखाणाचा सराव अधिक करावा.
7. लेखन
करताना वाक्य पूर्ण करावे.
8. इंग्रजी
वाचनाचा अधिक सराव करावा.
9. इतरांनशी
सहकार्याने वागावे.
10. इंग्रजी
स्पेलिंग पाठांतरवर भर द्यावा .
11. सूचना
पूर्ण ऐकून कृती करावे.
12. इंग्रजी
लिखाणात स्पलिंग चुका टाळाव्यात.
13. बोलण्यात
एकवाक्यता असावे.
14. इंग्रजी
लिखाणाचा अधिक सराव आवश्यक.
15. कोणतेही
काम घाईघाईने करतो.
16. इंग्रजी
कविता चालीत म्हणावे.
17. इतरांच्या
कामात अडथळा आणतो.
18. इंग्रजी
कविताची चाल लक्षात घेऊन म्हणावे.
19. घरचा
अभ्यास नियमित करवा. वाचन,
लेखनाकडे लक्ष द्यावे.
20. शैक्षणिक
साधनांचा दुरुपयोग करतो.
21. अभ्यासात
सातत्य असावे.
22. वेळेचे
बंधन पाळत नाही. अवांतर वाचन करावे.
23. सतत
शाळेस अनुउपस्तित असतो.
24. शब्दांचे
पाठांतर करावे. दैनंदिन वर्गकार्य पूर्ण करावे.
25. विविध
शब्दांचा संग्रह करावा.
26. वाचन
करताना विराम चिन्ह समजून घ्यावे.
27. बेरजेत
हातच्याकडे लक्ष द्यावे.
28. भाषा
विषयात प्रगती करावी.
29. नियमित
शुद्धलेखन लिहावे.
30. अक्षर
वळणदार काढावे.
31. गुणाकारात
मांडणी योग्य करावी.
32. गणित
सूत्राचे पाठांतर करावे,
33. खेळात
सहभागी व्हावे.
34. स्वाध्याय
वेळेत पूर्ण करावे.
35. संवाद
कौशल्य वाढवावे.
36. दैनंदीन
उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
37. अक्षर
सुधारणे आवश्यक.
38. गणिती
क्रियाचा सराव करा.
39. विज्ञानाचे
प्रयोग करून पहावे.
40. संवाद
कौशल्य आत्मसात करावे.
41. हिंदी
भाषेचा उपयोग करावे.
42. गणितातील
मांडणी योग्य करावे.
43. शालेय
उपक्रमात सहभाग घ्यावा.
44. जोदशब्दांचे
वाचन करताना गोंधळतो.
45. गटचर्चेत
सहभाग घ्यावा.
46. जोदशब्दांचे
लेखन करताना गोंधळतो.
47. चित्रकलेचा
छंद जोपासावा.
48. सहशालेय
उपक्रमात सहभाग नोंदवावा.
49. वर्तमानपत्राचे
नियमित वाचन करावे.
50. बोलीभाषेत
सुधारणा आवश्यक.
0 Comments