अध्ययन निष्पत्ती इयत्ता २ री विषय मराठी , इंग्रजी, गणित Learning Outcome Std 2 nd

 

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, अध्ययन निष्पत्ती प्रश्नपत्रिका, अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नपेढी, अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका learning outcomes ncert learning outcomes example, types of learning outcomes,learning outcomes pdf, what are learning outcomes in teaching, learning outcomes definition, importance of learning outcomes, learning outcomes and learning objectives.


learning outcomes अध्ययन निष्पत्ती 

विषय मराठी इयत्ता दुसरी  

अध्यनार्थीः-

१) विविध उद्देशांसाठी स्वत:च्या भाषेचा किंवा / आणि शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पागोष्टी करतात. उदा. माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे , स्वत:चे अनुभव सांगणे , अंदाज व्यक्त करणे.

२) गप्पा , गोष्टी , कविता , इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात , स्वत:च्या भाषेत सांगतात.

३) पाहिलेल्या , ऐकलेल्या गोष्टी , कथा कविता , इत्यादी बद्दल गप्पागोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.

४) आपल्या आसपास घडणा-या  व ऐकलेल्या पाहिलेल्या व ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचा (उदा. कथा , कविता , पोस्टर्स , जाहिरात) संबंध जोडून त्याबाबत गप्पागोष्टी करतात.

५) शब्दांच्या आणि ध्वनींच्या उच्चारांची मजा घेत लय आणि ताल असणारे शब्द तयार करतात. उदा. एख होता कावळा , जरासा बावळा.

६) स्वत:च्या कल्पनेने कथा, कविता इत्यादी ऐकतात व त्यात भर घालतात.

७) आपल्या स्तरानुसार व आवडीनुसार कथा , कविता, चिञ, पोस्टर इत्यादींचे आनंदाने वाचन करून त्याविषयी प्रतिक्रिया देतात , प्रश्न विचारतात.

८) चिञातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात.

९) चिञातील वा चिञमालिकांतील घडणा-या घटना , कृती आणि पाञांना एकसंधपणे गोष्टीरुपात समजून घेऊन त्याचा आनंद घेतात.

१०) परिचित / अपरिचित साहित्यात रस घेतात आणि अर्थ शोधण्यासाठी विवध युक्त्यांचा वापर करतात. उदा चिञ किंवा मजकूर यांच्या मदतीने अंदाज करणे , अक्षर व ध्वनी यांच्या संबंधाचा वापर करणे , शब्द ओळखणे, पुर्वानुभव आणि माहितीची वापर करून अर्थाचा अंदाज करणे.

११) लिखित / छापलेल्या मजकुरातील अक्षर , शब्द आणि वाक्य प्रत्येक संबोध स्पष्ट ओळखतात. उदा. ‘माझे नाव नितिन आहे.’ सांगा यात क्ती शब्द आहेत ते?  / यातील ‘नितिन’ शब्दात किती / कोणकोणती अक्षरे आहेत?

१२) वर्णमालेतील अक्षरे व त्यांचे ध्वनी ओळखतात.

१३) शाळेबाहेर आणि शाळेत (वाचनकोपरा / वाचनालय) आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून वाचण्याचा प्रयत्न करतात.

१४) स्वत: अथवा शिक्षकांनी ठरविलेल्या उपक्रमांतर्गत चिञे , आडव्या – तिरप्या रेषा , अक्षर – आकृती यांच्या पुढे जाऊन स्वयं- पद्धतीने लेखन व स्व-नियंञित लेखन करतात.

१५) ऐकलेल्या किंवा मनातल्या गोष्टी स्वत:च्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे चिञं / शब्द / वाक्यांद्वारे लिखीत स्वरूपात अभिव्यक्त करतात.

१६) आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करतात.

१७)  एखादी कथा , कविता  स्वत:च्या कल्पनेने पूर्ण करतात.

Learning Outcome विषय इंग्रजी- Std 2 nd  

The Learner –

१) Recites, Sing and enjoys listening to songs, rhymes with actions.

२) Understands sequence of stories and events.

३) Expresses verbally her or his opinion and ask questions about the characters, storylines etc. in English or mother tongue.

४) Writes a few words, phrases, short sentences, in response to poems and stories.

५) Use stock expressions in face to face interactions in the classroom or in the surroundings.

 ६) Identifies Different Shapes, sizes, Colors, Weight, texture etc.

७) Use pronouns related to gender like ‘his/her’, ‘he/she’, ‘it’ and other pronouns like ‘this/that’, ‘here/there’ etc.

८) Use prepositions like, ‘before’, ‘between’ etc.

९) Listens carefully and learns new words of the context.

१०) Repeats words, phrases and sentences.

११) Participates in short conversations.

१२) Identifies and tells numbers up to 100.

१३) Reads familiar words as ‘wholes’.

१४) Reads and understands familiar words at sight.

१५) Expresses their personal needs, feelings etc.

१६) Conducts simple activities.

१७) Narrates a story with the help of clues or pictures.

१८) Composes and write simple, short sentences with space between words and letters.

१९) Responds to comprehension questions related to stories or poems in English or mother tongue.

२०) Listen to English words, greetings, polite forms of expressions and responds, in English or mother tongue for Example: How are you? I am fine. Thank you, etc.

Learning Outcome विषय गणित - Std 2 nd 

अध्ययन निष्पत्ती इयत्ता दुसरी विषय गणित

अध्ययनार्थी-

    दोन अंकी संख्यांवर कृती करतात.

1)  99 पर्यंतच्या संख्यांचे वाचन – लेखन करतात.

2) दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या साह्याने 2, 3, 4, 5 आणि 10 यांचे पाढे तयार करतात व ते वापरतात.

3) दोन अंकी संख्या लिहिताना आणि तुलना करताना स्थानिक किमतीचा उपयोग करतात.

4) दोन अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करतात. (दिलेल्या अंकांच्या आवृत्तीने आणि अंकाच्या आवृत्ती शिवाय)

5) दोन अंकी संख्यांच्या बेरजेवर आधारीत दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न / समस्या सोडवितात.

6) दोन अंकी संख्यांच्या वजाबाकीवर आधारीत दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न / समस्या सोडवितात.

7) समान , तसेच वेगवेगळ्या किमतींच्या विविध नोटा नाणी वापरून 100 रू पर्यंतची रक्कम तयार करतात.

8) ञिमितीय आकार आणि द्विमितीय आकार यांच्या दिसून येणा-या वैशिष्ट्यांचे वर्ण करतात.

9) सामान्य ञिमितीय आकार ओळखून त्यांची नावे सांगतात. उदा. घन, देडगोल, शंकू आणि गोल.

10) ञिम्तीय वस्तूंच्या द्विमितीय आकृत्या काढतात.

11) द्विमितीय आकर ओळखतात. (आयात, चौरस, ञिकोण, वर्तुळ).

12) सरळ आणि वक्ररेषा वेगळ्या करतात.

13) सरळ रेषा वेगवेगळ्या रूपात दाखवितात/काढतात. (उभ्या , आडव्या, तिरप्या)

14) वस्तूंचे (घनाकृतींचे) तिच्या भौतिक गुणधर्मानुसार स्वत:च्या शब्दात वर्णन करतात. उदा. चेंडू घरंगळतो, बॉक्य घसरतो इत्यादी.

15) हाताची बोटे, हाताची वीत, हात पाऊल यांसारख्या अप्रमाणित लांबीच्या एककाने वस्तूंची लांबी मोजतात आणि अंदाज बांधतात.

16) साधा वजनकाटा वापरून दोन वस्तूंची तुलना.. पेक्षा जड/पेक्षा हालकी अशा रूपात करतात.

17) आठवड्यातील वारांची नावे, वर्षातील महिन्यांची नावे ओळखतात.

18) मिळवलेल्या माहितीचे विशलेषण करून अनुमान काढतात. उदा. गौरीपेक्षा शिवायच्या गरी वाहने अधिक वापरतात.

19) 100 रुपयांपर्यतच्या नाणी व नोटांच्या किमती ओळखतात आणि त्यावर बेरीज व वजाबाकी या क्रिया करतात. Post a Comment

0 Comments