अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, अध्ययन निष्पत्ती प्रश्नपत्रिका, अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नपेढी, अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका learning outcomes ncert learning outcomes example, types of learning outcomes,learning outcomes pdf, what are learning outcomes in teaching, learning outcomes definition, importance of learning outcomes, learning outcomes and learning objectives.
अध्ययन निष्पत्ती विषय
मराठीः-
इयत्ता १ ली
१) विविध उददेशांसाठी स्वत:च्या भाषेचा किंवा शाळेतील
माध्यम भाषेचा वापर करून गप्पागोष्टी करतात.उदा.कविता,गोष्टी एकविणे,माहिती मिळविण्यासाठी प्रश्न विचारणे,स्वत:चे अनुभव सांगणे.
२) ऐकलेल्या
गोष्टी विषयी (गोष्ट,कविता इत्यादी) गप्पा मारतात,आपले मत व्यक्त करतात,प्रश्न विचारतात.
३) भाषेतील
विशिष्ट ध्वनी आणि शब्द यांच्याशी खेळण्याचा आनंद घेतात.उदा.भिंगरी.झिंगरी
४) लिखित
साहित्य आणि चित्र स्वरूपातील साहित्य (उदा.चित्र,आलेख)यांतील
फरक सांगू शकतात.
४) चित्रातील
सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाइने निरीक्षण करतात.
५) चित्रातील
वा चित्र मालिकांतील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना,कृती आणि पात्र
यांना एकसंधपणे पाहून त्यांचे कौतुक करतात.
६) वाचलेल्या
गोष्टी,कविता यांतील अक्षरे/शब्द/वाक्ये इत्यादी पाहून आणि त्यांचे ऐकून,समजून ओळखतात.
७) परिसरातील
छापील मजकूर व त्याचा उददेश यांचा संदर्भाने अंदाज लावतात.उदा.वेष्टणावर लिहिलेले
ओळखून गोळी/ चाँकलेट चे नाव सांगणे.
८) लिखित साहित्यातील अक्षरे,शब्द आणि वाक्ये हि एकके ओळखतात.उदा.’माझे नाव विमल आहे’ हे कोठे लिहिले
आहे ते दाखव / यात नाव हा शब्द कोठे आहे / नाव या शब्दातील व वर बोट ठेव.
९) परिचित/अपरिचित
मजकुरामध्ये (उदा.मध्यान्ह भोजनाचा तक्ता स्वत:चे नाव,इयत्ता,आवडत्या पुस्तकाचे नाव) रस घेतात,गप्पागोष्टी करतात आणि त्यांचे अर्थ शोधण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर
करतात.उदा.केवळ चित्र किंवा चित्र व मजकूर यांच्या मदतीने अंदाज करणे,अक्षर व ध्वनी यांच्या संबंधाचा वापर करणे,पुर्वानुभव
आणि माहितीच्या आधारे अंदाज करणे.
१०) वर्णमालेतील
अक्षरे व ध्वनी ओळखतात.
११) शाळेबाहेर
आणि शाळेत (वाचन कोपरा /वाचनालय)आपल्या आवडीच्या पुस्तकांची स्वत: निवड करतात आणि
वाचण्याचा प्रयत्न करतात.
१२) लेखन शिकताना
ऐकलेले आणि आपल्या मनातील विचार,विकासस्तरानुसार चित्रे,आडव्या-तिरप्या रेषा,अक्षर आकृत्या,स्वय-पद्धतीने लेखन आणि स्व-नियंत्रित लेखनाच्या माध्यमातून आपल्या
पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतात.
१३) स्वत:
काढलेल्या चित्रांची नवे लिहितात.उदा.केरसुणीचे चित्र काढून त्याचे लोटण असे
स्वभाषेतील नाव लिहिणे.
Learning Outcome विषय
इंग्रजी- Std 1st
The
Learner –
१) Learns and names English Words for familiar
objects and pictures.
२) Recognizes / Identifies Letters of the
alphabet and their sounds correctly.
३) Differentiates between small and capital
letters in print
४) Sings / Racites poems / rhymes with proper
rhythm and actions.
५) Listens and gives appropriate verbal /
non-verbal responses.
६) Carries out simple instructions,commands and
acts accordingly.
७) Listens to English words,greetings,polite
forms of expression,simple sentences and responds in English or mother tongue.
८) Speaks about self / situations / pictures in
English.
९) Uses nouns such as boy,sun and prepositions
like in,on,under etc.
१०) Listens and enjoys fables and
short stories.
११) Identifies Different shapes.
१२) Counts numbers up to 10.
१३) Enjoys rhymes,song and poems.
१४) Responds appropriately to commands
given by teachers etc.
१५) Uses stock expressions in face to
face interactions.
१६) Narrates / Enacts a familiar story or event.
१७) Associates words with pictures.
Learning Outcome अध्ययन निष्पत्ति
विषय – गणित - Std 1st
अध्ययनार्थी –
१) १ ते २० पर्यंत च्या संख्यावर कृती करतात.
२) वस्तूंचा कर आणि लहान-मोठेपणा यानुसार वस्तूंचे
वर्गीकरण करतात.
३) वस्तूंच्या,चित्रांच्या किंवा
चिन्हांच्या सहाय्याने २० पर्यंतच्या संख्याची नावे म्हणतात आणि मोजतात.
४) १ ते ९ अंकांचा वापर करून वस्तू मोजतात.
५) २० पर्यंत च्या संख्यांची तुलना
करतात.उदा.वर्गातील मुले सनी मुली यापैकी कोणाची संख्या जास्त आहे,हे सांगतात.
६) दैनंदिन व्यवहारात बेरीज-वजाबाकीसाठी १ ते २०
पर्यंत च्या संख्यांचा वापर करतात.
७) वस्तू वापरून ९ पर्यंत च्या संख्यांच्या,बेरजांची रचना करतात.उदा.३ + ३ हे उदाहरण ३ च्या पुढे ३ पायऱ्या मोजून ३ +
३ = ६ असा निष्कर्ष काढतात.
८) वस्तू वापरून १ ते ९ अंकांच्या मदतीने वजाबाकी
करतात.उदा.९ वस्तूंच्या समूहातून ३ वस्तू बाजूला काढतात. आणि उरलेल्या वस्तू मोजून
९ – ३ =६ असा निष्कर्ष काढतात.
९) दैनंदिन जीवनातील ९ पर्यंत च्या संख्यांच्या
बेरीज-वजाबाकीवर आधारित प्रश्न सोडवितात.
१०) ९९ पर्यंत च्या संख्या ओळखतात आणि अंकांत
लिहितात.
११) आकार,वस्तू आणि
संख्यामधील आकृतीबंधाचे निरीक्षण करतात. आकृतीबंधाचा विस्तार करतात आणि निर्मिती
करतात.
१२) चित्रे /अंक वापरून माहिती गोळा करतात.नोंद करतात
आणि चित्रे पाहून सोप्या मा
१३) शून्य हि संकल्पना समजून घेतात.
उदा.
1, 2, 3, 4, 5,———————
1, 3,
5,—————————-
2, 4, 6,—————————-
1, 2, 3, 1
,2,—-, 1,—-, 3,—-
0 Comments