संकलित मुल्यमापन नोंदी वर्णनात्मक मुल्यमापन नोंदी Mulyamapan Nondi
इयत्ता २ री
अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-
विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.
१) दैनंदिन निरीक्षण सर्व विषय
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
अ) प्रश्नावली
ब) सहाध्यायी मूल्यमापन
क) गटकार्य
ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी-
ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.
आकारीक व संकलित मूल्यमापन भारांश
इयत्ता पहिली - तोंडी १० लेखी - २० आ मुल्यमापन ७० एकूण १००
इयत्ता दुसरी - तोंडी १० लेखी - २० आ मुल्यमापन ७० एकूण १००
इयत्ता तिसरी - तोंडी १० लेखी - ३० आ मुल्यमापन ६० एकूण १००
इयत्ता चौथी - तोंडी १० लेखी - ३० आ मुल्यमापन ६० एकूण १००
इयत्ता पाचवी - तोंडी १० लेखी - ४० आ मुल्यमापन ५० एकूण १००
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय मराठी
१) दिलेल्या कार्ड वरील शब्दांचे वाचन करतो.
२) वाक्य वाचन करतो. दिलेले वाक्य वाचन करतो.
३) शब्द तयार करतो वाचन करतो.
४) कथा सांगतो गाणी ऐकतो.
५) योग्य आवाजात वाचन करतो.
६) कथा सांगतो चिञ काढतो.
७) समान जोडअक्षराच्या जोड्या लावतो.
८) फलकावरील शब्द ओळखतो.
९) पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो.
१०) स्वताची माहिती सांगतो.
११) चिञ वर्ण करतो माहिती सांगतो.
१२) पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो.
१३) बडबडगीताचे तालासूरात वाचन करतो.
१४) परीसरातील पाहिलेस्या गोष्टी सांगतो.
१५) प्राणी व पक्ष्याची माहिती सांगतो.
१६) शब्दाचे प्रकट व मौन वाचन करतो.
१७) गटामध्ये प्रकट वाचन करतो.
१८) पाठ्यपुस्तकातील चिञाचे वर्णन करतो.
१९) वाक्य वाचन करतो सराव करतो.
२०) स्वताच्या भावना विचार व्यक्त करतो.
२१) शाळेतील विविध कार्यक्रमात सक्रिय भाग घेतो.
२२) आपल्या दिनक्रमाची माहिती सांगतो.
२३) आपल्या आवडीनुसार वाचन करतो.
२४) आवाजातील साम्यभेद ओळखतो.
२५) दिलेले वर्गकार्य वेळेत करतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्यांच्या नोंदी विषय मराठी
१) सहजपणे भाषण करता येत नाही.
२) वाचताना अडखळतो, स्पष्ट वाचन करत नाही.
३) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.
४) बोलत असताना आपल्या बोली भाषेचा वापर करतो.
५) इतरांशी बोलताना प्रणाण भाषा वापरत नाही.
६) वर्ण सांगतो माञ ते लिहता येत नाही.
७) स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाहीत.
८) कविता तालासूरात गायन करता येत नाही.
९) दिलेल्या सूचना ऐकतो माञ पालन करत नाही.
१०) दिलेले वर्ग कार्य करत नाही.
११) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
१२) दिलेला भाग वाचन करताना अडखळतो.
१३) सुचवलेला भाग चूकीच्या पध्दतीने सांगतो.
१४) कथा कविता ऐकतो पण उत्तर देत नाही.
१५) बोलताना शब्द वाक्य रचना चूकीची करतो.
१६) मजकुर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.
१७) प्रश्न तयार करता येत नाही.
१८) विचारलेल्या प्रश्नाची चूकीची उत्तरे देतो.
१९) शब्द लक्षपूर्वक ऐकत नाही.
२०) लेखनात चूका करतो. चूका सुधारत नाही.
२१) स्वताच्या गरजा आपल्या शब्दात मांडता येत नाहीत.
२२) कविता गीत म्हणताना चूका करतो.
२३) दिलेला स्वध्याय वेळेवर सोडवत नाही.
२४) मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
२५) वर्गकार्यात गटकार्यात भाग घेत नाही.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय गणित
१) विविध खेळ खेळतो, खेळात सक्रिय भाग घेतो.
२) दिलेल्या विविध वस्तुचे वर्गिकरण करतो.
३) वस्तू अथवा वजनाची माहिती सांगतो.
४) संख्यांचा लहानमोठेपणा ओळखतो.
५) आठवड्यातील वारांची नावे क्रमाने सांगतो.
६) दिलेली बेरजेची उदाहरणे सोडवतो.
७) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.
८) वजाबाकीचा संबोध समजून सांगतो.
९) संख्यामालिकेचे वाचन करतो.
१०) तीन संख्या संख्याचे वाचन लेखन करतो.
११) दिलेल्या संख्येचे क्रमांने लेखन वाचन करतो.
१२) ० या संख्येचे वाचन व माहिती सांगतो.
१३) १० ते २० संख्येचे वाचन लेखन करतो.
१४) वजाबाकीवरील दिलेली उदाहरणे अचूकपणे सोडवतो.
१५) गणितातील बडबडगीते तालासुरात म्हणतो.
१६) दिनक्रमांत आधी नंतर येणा-या सांगतो.
१७) संख्यांचा लहानमोठेपणा ओळखतो.
१८) दिलेल्या संख्यांचे संख्याकार्डचे वाचन करतो.
१९) बेरजेचा संबोध अचूकपणे सांगतो.
२०) दिलेल्या संख्यांचे वाचन व लेखन अचीक करतो.
२१) स्वतःच्या आवडीप्रमाणे कोडी तयार करून सोडवतो.
२२) १०० पर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन करतो.
२३) संख्यांचा लहान मोठेपणा ओळखतो.
२४) वर्गकार्यात सक्रीय भाग घेतो.
२५) तीन अंकी संख्या वाचन लेखन करतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्याच्या नोंदी विषय
१) दिलेल्या व्यवहाराची माहिती सांगत नाही.
२) संख्या लेखन वाचन करता येत नाही.
३) संख्या लेखन करताना चूका करतो.
४) संख्या उलट सुलट लेखन करतो.
५) संख्या वाचन करताना चूका करतो.
६) चिञ पाहून संख्या सांगता येत नाही.
७) साधे सोपे हिशोब करता येत नाहीत.
८) मापनाची माहिती सांगताना चूका करतो.
९) दिलेली तोंडी उदाहरणे सांगता येत नाहीत.
१०) सुचवलेल्या संख्यांचे वाचन लेखन करता येत नाही.
११) विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाहीत.
१२) सुचवलेला आलेख चिञ काढता येत नाहीत.
१३) चिञ पाहून निरीक्षण करता येत नाहीत.
१४) वर्ग कार्यात सहभागी होत नाही.
१५) स्वध्याय उदाहरपणे सोडवत नाही.
१६) महिना व वारांची माहिती सांगता येत नाही.
१७) संख्या वाचन लेखन करताना चूका करतो.
१८) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करता येत नाही.
१९) भौमितीय आकाराची माहिती सांगता येत नाही.
२०) मापनाचा उपयोग सांगता येत नाही.
२१) तोंडी उदाहरणे सोडवता येत नाहीत.
२२) सूचवलेले पाढे म्हणता येत नाहीत.
२३) विविध आकार काढताना चूका करतो.
२४) स्वध्याय सोडवताना चूका करतो.
२५) संख्या उलट लेखन करतो.
मुल्यमापन नोंदी Daily Observation
दैनंदिन निरीक्षण नोंदी - विषय इंग्रजी
१) Encourage learner while writing
२) Provides practice in matching letter in alphabet
३) He picks outs rhyming word from poem
४) Sign rhymes in tone
५) Make different message
६) Participant in conversion
७) Answer properly for every question
८) Try to develop hand writing
९) He describe his imagination
१०) He prepare invitation cards and greeting cards
११) He frame simple question in English
१२) Help learner at initial stage at writing
१३) demonstrate how to hold a pencil properly
१४) Write neatly and properly
१५) Make spelling of various things
१६) Give a simple instruction
१७) Demonstrate short exchange
१८) Demonstrate short conversion
१९) Provide opportunity to listen rhythm of rhymes
२०) Encourage learner to recite rhymes
२१) displays different rhymes
२२) Conduct readiness activities
२३) Give learner opportunity to observe of words
२४) Give learner opportunity to groups of words
२५) Organize simple conversational activities for practice
२६) Present model of simple question and answer
२७) Show object picture and say the word aloud
२८) present nursery rhymes prayers action song
२९) He frames meaningful sentence in English o his own
३०) He translate the sentence from English to his mother tongue
मुल्यमापन नोंदी Negative Observation
दैनंदिन निरीक्षण नोंदी - विषय इंग्रजी
१) tells the wrong story with the help of given points
२) never follows the instruction
३) Never follows the conversation
४) Read with wrong pronunciation
५) Never follows the instruction in act
६) He can’t explain his feelings
७) He can’t describe any simple event
८) He speak roughly in English
९) He use various danger words
१०) He can’t speak on given topic
११) He can’t speak boldly and confidently
१२) He is not able to tell as story using his own words
१३) He can describe his imagination
१४) Never describe pictures in English
१५) Never participant in conversation
१६) He is not able to prepare invitation cards
१७) He gives wrong answer
१८) He doesn't respond in English
१९) He use rough language
२०) He drops hard word while reading
२१) He is unable to participant in conversation
२२) He does not use proper words while prepare
२३) He afraid to speak in English
२४) Structure of project is very bad
२५) Misguide to another student
२६) Never take active participation in given project
२७) Listen wrong
२८) Writing wrong
२९) Reading wrong
३०) tells the wrong story with the help of given points
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कला
१) विविध आकार अचूकपणे काढतो.
२) रेषा व त्याचे विविध प्रकार अचूकपणे काढतो.
३) मातीपासून विविध मणी गोल तयार करतो.
४) दिलेल्या पृष्ठभागावर अचीक सजावट करतो.
५) पारंपारीक गीताचे तालासुरात गायण करतो.
कलागट-
१) विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयर करतो.
२) कलाकृती काढून आनंद घेतो.
३) विविध कलाकृती तयार करून दाखवतो.
४) मनातील भावना व्यक्त करतो.
५) कलाकृती तयार करण्यास मिञांना मदत करतो.
संगीत
१) स्वताचे आवडते गीत गायन करतो.
२) विविध गीत गायन करून आनंद घेतो.
३) वर्गात समुहगीतात सहभाग घेतो.
४) कृतीयुक्त गीत सादर करतो.
५) परीसरातील विविध पशु पक्ष्यांचा आवाज काढतो.
चिञ शिल्प
१) रेषां व रेषांचे विविध प्रकार अचूकपणे काढतो.
२) आवडीच्या वस्तूवर नक्षीकाम करतो.
३) विविध कागदी आकार तयार करतो.
४) मातीपासून विविध आकार तयार करतो.
५) विविध वस्तू तयार करून दाखवतो.
नृत्यः-
१) प्रणी व पक्षी यांच्या नकला सादर करतो.
२) बडबडगीते म्हणून अभिनय सादर करतो.
३) विविध गीताचे गायन करून हालचाल करतो.
४) प्राणी व पक्षी यांच्या कथा सादर करतो.
५) परीसरातील विविध घटकाचे हवभाव हालचाली करतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन अडथळ्याच्या नोंदी विषय कला
१) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
२) चिञ काढण्यास कंटाळा करतो.
३) कृतीचा सराव मन लावून करत नाही.
४) मातीकामात जराही रस घेत नाही.
५) इतरांना कृती कताना मदत करत नाही.
६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.
७) चिञाचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.
८) सुचवलेले गीत गायन करत नाही.
९) कागद काम करत नाही, चूका करतो.
१०) चिञ रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.
११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.
१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.
१४) संवाद नक्कल करताना लाजतो.
१५) सुचवलेल्या चिञावर रंगकाम करता येत नाही.
१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.
१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१९) गीत गायन करताना हवभाव हालचाली करत नाही.
२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही.
२१) सुचवलेल्या कृतीची माहिती सांगता येत नाही.
२२) विविध चिञाचे प्रकार ओळखता येत नाहीत.
२३) सुचवलेल्या कलाकृतीचा उपयोग सांगता येत नाही.
२४) वर्गकार्य व उपक्रमात भाग घेत नाही.
२५) मिञासोबत सहकृतीत भाग घेत नाही.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कार्यानुभव
अ) संस्कृती -
१) वर्ग सजावटीत सक्रीय भाग घेतो.
२) वर्गातील विविध उपक्रमात भाग घेतो.
३) आपल्या परीसरातील गीतांचे तालासुरात गायन करतो.
४) विविध प्रार्थना गायन करतो.
५) परीसरातील विविध घटकांची माहिती सांगतो.
ब) जलसाक्षरताः-
१) पिण्याच्या पाण्याचा वापर कसा करावा सांगतो.
२) पाण्याचे महत्व थोडक्यात सांगतो.
३) पाण्याविषयी असलेल्या गीतांचे गायन करतो.
४) पाण्याचे महत्व सांगणा-या उपक्रमात भाग घेतो.
५) चिञ पाहून चिञाची माहिती सांगतो.
क) कौशल्याधिष्टीत
१) विविध साधनांचा वापर करून वस्तू बनवतो.
२) ठसे पासून विविध सौदर्य पुरती करतो.
३) कापडापासून विविध वस्तू करतो.
४) विविध कुंड्यांची माहिती सांगतो.
५) विविध कागदी वस्तू बनवतो.
ड) फळ प्रक्रिया
१) विविध फळांची नावे सांगतो.
२) फळांचे रंग व चव याविषयी माहिती सांगतो.
३) फळ बाजाराला भेट देतो.
४) फळ बियांची माहिती सांगतो.
५) फळ वच्याचे विविध प्रकार सांगतो.
इ) मातीकामः-
१) परीसरातील मातीचे नमुने गोळा करतो.
२) मातीचे वरेगीकरण करतो.
३) चिखलापासून विविध वस्तू बनवतो.
४) मातीपासून आपल्या आडीप्रमाणे वस्तू बनवतो.
५) मातीपासून मणी आकार तयार करून दाखवतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन अडथळ्याच्या नोंदी विषय कार्यानुभव
१) उपक्रमात सक्रीयपणे भाग घेत नाही.
२) आपल्या मुलभूत गरजा विषयी माहिती सांगता येत नाही.
३) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
४) पाण्याचा जपून वापर करत नाही.
५) आपल्या मिञाना मदत करत नाही.
६) इतरांच्या वस्तू मोडतो खराब करतो.
७) दिलेल्या सूचना ऐकत नाही.
८) पाण्याचा वापर व महत्व याची जाणीव नाही.
९) दिलेली कृती क्रमाने करता येत नाही.
१०) मिञांना कार्यात मदत करत नाही.
११) दिलेले साहित्य काळजीपूर्वक वापरत नाही.
१२) अतिशय निष्काळजीपणे काम करतो.
१३) सुचवलेल्या कृती प्रमाणे कृती करत नाही.
१४) दिलेल्या साहित्याच्या आधारे प्रतिकृती बनवता येत नाहीत.
१५) दिलेल्या सूचना लक्षपूर्व ऐकत नाही.
१६) श्रम काम करणे आवडत नाही.
१७) काम करताना चूका करतो.
१८) कामाची टाळाटाळ करतो.
१९) सहकार्याची वृत्ती ठेवत नाही.
२०) वर्गसजावटीत भाग घेत नाही.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय शारीरिक शिक्षण
१) नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो.
२) वाईट सवयी पासून नेहमी दूर राहतो.
३) दररोज किमान एक तरी आसनन करतो.
४) खेळात सक्रिय भाग घेतो.
५) नखे व केस नियमितपणे कापतो.
६) रोज नियमितपणे दात घासतो.
७) वाईट सवयीपासून स्वतःहून दूर राहतो.
८) व्यायामाचे व विश्रांतीचे महत्व सांगतो.
९) स्पर्धेत आपल्या संघाचे नेतृत्व करतो.
१०) सर्व हालचालीचा सराव करतो.
११) शिकवलेले सर्व व्यायाम प्रकार अचूकपणे करतो.
१२) मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.
१३) साहित्यासह हालचाली योग्यपणे करतो.
१४) खेळ खेळताना योग्य ती दक्षता घेतो.
१५) पारंपारीक खेळाची माहिती सांगतो.
१६) आवडत्या खेळाचे नियम सांगतो.
१७) विविध सहशालेय स्पर्धेत भाग घेतो.
१८) सावधान विक्षाम कृती करतो.
१९) सुचवलेल्या आसन करण्याचा प्रयत्न करतो.
२०) शिकवलेले सर्व व्यायम प्रकार करतो.
२१) विचारलेल्या प्रश्नांची अचूक व स्पष्ट उत्तरे देतो.
२२) सुचवलेली कृती क्रमाने अचूक करतो.
२३) खेळ खेळताना नियमांचे अचूकपणे पालन करतो.
२४) स्वतःचा पोशाख स्वच्छ व निटनिटका ठेवतो.
२५) नेहमी चांगल्या सवयी अंगीकारतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन अडथळ्याच्या नोंदी विषय शारीरिक शिक्षण
१) खेळात सक्रिय भाग घेत नाही.
२) चांगल्या आरोग्याच्या सवयी अंगीकारत नाही.
३) स्वतःचा पोशाख स्वच्छ ठेवत नाही.
४) विचारलेली माहिती व्यवस्थित सांगत नाही.
५) वैयक्तीक शर्यतीत सक्रिय भाग घेत नाही.
६) स्वच्छतेचे महत्व सांगता येत नाही.
७) क्रिडांगण स्वच्छ ठेवत नाही.
८) विविध पारंपारीक खेळांची नावे सांगता येत नाहीत.
९) वाईट सवयी सांगतो पण त्या सोडत नाही.
१०) खेळायला सांगितल्यावर कारणे सांगतो.
११) वाईट सवयीच्या लवकर आहारी जातो.
१२) सुचवलेलि व्यायम कृती करता येत नाही.
१३) कवायत प्रकार करता येत नाहीत.
१४) साहित्यासह व्यायम प्रकार करता येत नाही.
१५) आवडत्या खेळाचे नियम सांगता येत नाहीत.
१६) व्यायामाचे महत्व सांगता येत नाही.
१७) नखे व केस वेळच्या वेळी कापत नाही.
१८) कोणत्याच खेळाची आवड नाही.
१९) नेहमी आजारी पडतो.
२०) खेळ खेळताना खिलाडू वृत्ती नसते.
२१) वर्गात शिक्षक नसताना गोंदळ करतो.
२२) सांघिक खेळात भाग घेत नाही.
२३) सुचविलेल्या व्यायम प्रकारात चूका करतो.
२४) दिलेला व्यायाम प्रकार क्रमाने करता येत नाही.
२५) चांगल्या सवयी अंगी बाळगत नाही.
दैनंदिन निरीक्षण नोंदी - विशेष प्रगती
१) शालेय शिस्त आत्मसात करतो.
२) दररोज शाळेत उपस्थित राहतो
३) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
४) कविता पाठांतर करतो, सुरात गातो.
५) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.
६) अभ्यासात सातत्य आहे.
७) वर्गात क्रियाशील असतो.
८) अभ्यासात नियमितता आहे
९) वर्गात लक्ष देवून ऐकतो.
१०) गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो.
११) अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.
१२) उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.
१३) वर्गात नियमित हजर असतो .
१४) खेळण्यात विशेष प्रगती आहे.
१५) Activity मध्ये सहभाग घेतो.
१६) सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो.
१७) विविध प्रकारची चित्रे काढतो.
१८) वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो.
१९) गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो.
२०) सर्व विषयाचा अभ्यास उत्तम आहे.
२१) कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
२२) वाचन स्पष्ट उच्चारात करतो.
२३) शब्दांचे वाचन स्पष्ट करतो.
२४) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
२५) शिक्षकाविषयी आदर बाळगतो.
मूल्यमापन नोंदी
सुधारणा आवश्यक
१) वाचन,लेखनाकडे सराव आवश्यक.
२) अभ्यासात सातत्य आवश्यक.
३) संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सराव आवश्यक.
४) नियमित शुद्धलेखन सराव आवश्यक.
५) गणित विषय संख्यावरील क्रिया सराव आवश्यक.
६) गणित बेरीज घटक सराव आवश्यक.
७) मराठी वाचन लेखन सराव आवश्यक.
८) मराठी उच्चर सराव आवश्यक.
९) गटकार्यात सहभाग वाढवणे आवश्यक.
१०) गणितीक्रियाकडे लक्ष देणे आवश्यक.
११) लेखनातील चुका टाळाव्या.
१२) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
१३) नियमित अभ्यासाची सवय लावावी.
१४) नियमित उपस्थित राहावे.
१५) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
१६) वाचन व लेखनात सुधारणा करावी.
१७) अक्षर सुधारणे आवश्यक
१८) भाषा विषयात प्रगती करावी.
१९) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
२०) दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
२१) संवाद कौशल्य आत्मसात करावे.
२२) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
२३) वैयक्तीक ओरोग्याकडे लक्ष द्यावे.
२४) गणितातील मांडणी योग्य करण्याकडे लक्ष द्यावे.
२५) गुणाकारात मांडणी योग्य करण्याकडे लक्ष द्यावे.
0 टिप्पण्या